देशामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राबविण्यात येते, तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे व यावरूनच महाराष्ट्र अंतर्गत लाभ देण्यासाठी अव्वल ठरलेला आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप घटक ब,व घटक क अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास देश्यातील 35 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता नाही अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदानावर म्हणजेच 90 ते 95 टक्के अनुदानावर Kusum Solar Pump देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेले उद्दिष्ट 2 लाख 25 हजार पंप एवढे आहे. व यापैकी जवळपास 72 हजार पंपाचे इन्स्टॉलेशन महाराष्ट्राने पूर्ण केलेले आहे व यावरूनच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे.
महाराष्ट्र राज्य अंतर्गत केंद्राला जवळपास 1 लाख 80 हजार पंपांचे इंस्टॉलेशन करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अतिरिक्त कोटा महाराष्ट्र राज्यांला देण्यात येऊ शकतो, तसेच महा ऊर्जा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अगदी काटेकोरपणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तिथून पुनर कंपनी यांनी अंतर्गत पात्र ठरविण्यात येत आहे व त्यामुळे मागणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत लाभ दिला जाऊ शकतो.