Soil Health Card: काय आहे मृदा आरोग्य कार्ड? शेतकऱ्यांना कसा होतो फायदा? जाणून घ्या सविस्तर

शेतीमधून उत्पन्न काढत असताना जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला हवे असा शेतकऱ्यांचा उद्देश असतो, व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडावी अशी आशा किंवा उद्देश शासनाचा असतो, व याच कारणाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनाअंतर्गत राबविण्यात येत असतात, व शेतकऱ्यांसाठी साधनात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच मुद्रा आरोग्य कार्ड योजना आहे, मुद्रा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला हवे हा उद्देश असतो.

 

शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल Soil Health Card Yojana म्हणजे आहे तरी काय? मुद्रा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण केले जाते त्यामध्ये मातीमध्ये असणारी कमतरता व कमतरता भरून काढण्यासाठी कशाचा वापर करायला हवा यासंबंधी सल्ले देण्यात येतात व या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी व्यवस्थापन केले तर मात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर पडण्यास मदत होते.

 

भारतातील कोणताही शेतकरी माती परीक्षण करू शकतो व तुमच्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे जमीन कशा प्रकारची आहे जमिनीमध्ये कशाचा वापर करायला हवा? अशाप्रकारे विविध प्रकारची माहिती mruda arogya card yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाते, व यावरून शेतकरी शेतीतील गुण दोषाला काढण्यासाठी काही सल्ले देण्यात येतात व त्यानुसार शेतकरी जर शेतातील व्यवस्थापन करू शकले तर मात्र त्यांच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर पडते.

 

शेतीमध्ये कोणत्या खताचे प्रमाण कमी आहे किंवा शेतीनुसार पाण्याचा वापर कशाप्रकारे करायला हवा, अशा प्रकारची माहिती मुद्रा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाते व शेतीमध्ये कमी असलेल्या खताचा किंवा दोषाचा सल्ला देऊन त्या संबंधित व्यवस्थापन करून शेतकरी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतात कारण, शेतकऱ्यांना माहीतच नसते की आपल्या शेतीमध्ये कशाची कमतरता आहे व त्यामुळे शेतकरी काहीही न बघता खताचा वापर करतात परंतु जर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये कोणत्या खताचे प्रमाण कमी आहे हे माहीत असल्यास कमी असलेल्या खताचा शेतीमध्ये वापर केल्यास शेतीच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकते, व याच कारणाने मुद्रा आरोग्य कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

 

Kapus tannashak: कापूस पिकात तण झाले आहे? कापूस पिकावरील जबरदस्त तननाशक, ताणाचा करेल मुळातून नाश

मुद्रा आरोग्य कार्ड योजना कसे काढता येईल?

शेतकऱ्यांना मुद्रा आरोग्य कार्डसाठी सर्वप्रथम soilhealth.dac.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल, विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरून लॉगिन करा, त्यानंतर राज्य व संपूर्ण जी काही माहिती विचारलेली ती योग्यरीत्या भरावा रजिस्टर न्यू यूजर या ऑप्शन वर क्लिक करा, व नोंदणी फॉर्म भरा, विचारले गेलेले संपूर्ण माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा, व त्यानंतर माती परीक्षणासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Business Idea: शेती करत असताना शेती सोबत करा हे 3 जोडधंदे; कमवा लाखो रुपये, ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठी मागणी