Kapus tannashak: कापूस पिकात तण झाले आहे? कापूस पिकावरील जबरदस्त तननाशक, ताणाचा करेल मुळातून नाश

खरीप हंगामाच्या पेरण्या झालेल्या आहे, त्याचबरोबर अनेक भागांमध्ये कापसाची लागवड केलेली आहे, व पाऊस चालू असल्यामुळे शेतामध्ये कापूस पिकात स्तनाची उगवण झालेली दिसत आहे, व शेतकरी तणाचे नियोजन करण्यासाठी तणनाशकाचा वापर करतात, व कापूस पिकासाठी परफेक्ट व नवीन निघालेले तणनाशक आहे ज्या तरानाशकामुळे कापसातील तणाचा चांगल्या प्रकारे नाश पावतो. Kapus पिकामध्ये तणनाशक मारताना काही गोष्टींची शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते.

 

शेतकऱ्यांनो तुम्हाला प्रश्न पडलेला असेल हे तन नाशक आहे तरी कोणते? तर या तणनाशकाचे नाव ड्रोझो मॅक्स आहे व हे तन नाशक धानुका कंपनीचे आहे, कापसाची लागवड केल्यानंतर या नाशिकची फवारणी किती दिवसांनी करायला हवी व कशा पद्धतीने करायला हवी हे शेतकऱ्यांना माहीत असायला हवे, कारण शेतामध्ये तणनाशक मारायचे झाल्यास संपूर्ण काळजीने मरावे लागते कारण चुकीच्या व्यवस्थापनामुळे पिकाला सुद्धा दुकान निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना कशा पद्धतीने मारायचे व कशी काळजी घ्यायची हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

तणनाशक फवारताना पंधरा लिटरच्या पंपा मध्ये 45 ते 50 एम एल औषध घेऊन कापसाच्या पिकामध्ये तनावर फवारणी करावी लागते, परंतु 45 ते 50 एम एल पेक्षा जास्त औषध वापरू नये, कारण जास्त प्रमाणात तणनाशकाचा वापर केल्यास कपाशीच्या झाडावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

Shetkari Yojana: खुशखर, आता सर्व शेतकरी योजनांचे अर्ज करा मोबाईल ॲप वरून, नवीन ॲप लॉन्च

कापसाचे रोप पाच ते सहा पानांचे झाल्यानंतर या तणनाशकाची फवारणी करण्यास काहीही हरकत नाही परंतु जास्त प्रमाणात औषधा वापरल्यास मात्र कापसाच्या रूपावर पिवळटपणा येण्याची शक्यता टाळता येणार नाही त्यामुळे औषधाचे प्रमाण हवे तेवढ्याच प्रमाणात वापरायला हवी, अशा प्रकारचे हे तन नाशक कापसातील तणाचा नाश करतो.

Soybean Favarni: तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे, तर मग तज्ञांच्या सल्ल्यानुसार पहिली फवारणी एवढ्या दिवसांनी करा, व याच औषधांची करा