Mansoon Update: मान्सून अपडेट, येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पोहचणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

मानसून ने महाराष्ट्र राज्यात रविवारी दक्षिण कोकणातून प्रवेश केलेला असून तेव्हापासून राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांच्या भागात मान्सून कधी येणार याची वाट पाहत आहेत. मानसून बाबत एक नवीन अपडेट झालेली असून आता येत्या 48 तासांमध्ये हा मान्सून राज्याच्या संपूर्ण भागात पोहोचणार आहे. याबाबतचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला असून मान्सून बाबत आलेली नवीन Mansoon Update अपडेट आपण खाली जाणून घेणार आहोत.

 

सध्या मान्सून कुठपर्यंत आहे? Mansoon Update 2023:

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालेले असून सध्या दक्षिण कोकण मध्ये आहे. कोकणातील सिंधुदुर्ग वर रत्नागिरी त्याचबरोबर कोल्हापूरच्या काही भाग आणि गोवा या ठिकाणी मान्सून व्यापलेला आहे. Mansoon चा प्रवास हा वेगाने सुरू असून तो लवकरच राज्याच्या सर्वत्र भागात पसरण्याची शक्यता आहे.

 

 

येत्या 48 तासात राज्यात या ठिकाणी पोहोचेल मान्सून:

मान्सून राज्यात आगे कूच करत असून राज्यामध्ये मान्सून व्यापण्यासाठी पोषक वातावरण सध्या निर्माण झालेले आहे. त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये मुंबई त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात मान्सून प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वेगवेगळ्या पाऊस हजेरी लावणार आहे. असा Hawaman Andaj जाहीर करण्यात आला आहे

16 जून पर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याबाबतचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Hawaman Andaj: आजपासून राज्याच्या या भागात होणार जोरदार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार का? अचूक हवामान अंदाज

चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असून ते आता अरबी समुद्रापासून पुढे सरकत आहे. 15 जून पासून चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असून त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यातील कमाल तापमानाचा पारा कमी होणारा असून तो चाळीस अंशाच्या जवळपास राहणार आहे.

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

Leave a Comment