Gay Palan: दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या गाई कोणत्या? या आहेत देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

मित्रांनो आपल्या देशात प्रत्येक शेतकऱ्याकडे जोड व्यवसाय म्हणून एखादी पशुधन असते. खास करून खेड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय किंवा म्हैस असते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकऱ्यांना जर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची असेल तर त्याकरिता दुग्ध व्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी Gay Palan करून दुग्ध व्यवसाय कडे वळतात.

 

जर तुम्हाला दुग्ध व्यवसाया dairy farming पासून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हशी चे पालन करावे लागते. देशात अनेक प्रकारच्या गाई व म्हशीच्या प्रजाती असून त्यापैकी महत्त्वाच्या व जास्त दूध देणाऱ्या 3 जाती Gay Palan संदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

दूध व्यवसाय मध्ये यशस्वी होण्यासाठी तसेच चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य जनावरांची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील खालील 3 महत्वाच्या गाई च्या जाती आहेत तुमच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दुधाची उत्पादन dugdh vyavsay मिळवून देऊ शकतात.

 

40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या गाई:

 

1. लाल सिंधी गाय:

लाल सिंधी गाय हे देशातील सिंध प्रांतात आढळत असून या गाईचा रंग हा लालसर असतो. ही गाय साधारणपणे दिवसाला पंधरा ते वीस लिटर दूध देते. परंतु जर या cow ची योग्यपणे संगोपन केले योग्य प्रमाणात चारा खाऊ घातला तसेच योग्य प्रमाणात काळजी घेतली तर ही गाय दररोज 40 ते 50 लिटर दूध देऊ शकते. देशातील अनेक शेतकरी अशी आहेत जे या गाईपासून चाळीस ते पन्नास लिटर दिवसाला दूध मिळवत आहे.

 

2. गीर गाय:

गाय पालन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने गीर गाय हे नाव ऐकलेच असेल. ही काय सुरुवातीला गुजरातमध्ये आढळत होती परंतु आता सर्वच भागात ही गाय आपल्याला पाहायला मिळते. ही गाय साधारणपणे एका दिवसाला पंधरा ते वीस लिटर इतका दुध देते परंतु या गाईचे योग्य प्रकारे चारा नियोजन तसेच देखभाल केल्यास दिवसाला 40 ते 50 लिटर दूध ही गाय देते.

 

3. साहिवाल गाय:

सहीवल गाय सुद्धा साधारणपणे एका दिवसामध्ये पंधरा लिटर पर्यंत दूध देते परंतु या गाईची योग्य प्रकारे काळजी घेतली आणि योग्य प्रमाणे चारा व्यवस्थापन केले, तरीही गाय दिवसाला 35 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. ठीक आहे आपल्या भारत देशात हरियाणा तसेच मध्य प्रदेश त्याचबरोबर उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते परंतु इतर भागात सुद्धा ही गाय आढळत असून वरील तीन राज्यांमध्ये जास्त प्रमाणात या गाईचे प्रमाण आहे. Dairy farming business माहिती मराठी.

Ration Home Delivery: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता रेशन धान्य मिळणार घरपोच, रेशन आपल्या दारी योजना!

वरील तीन गाई दुग्ध व्यवसायासाठी अतिशय फायदेशीर असून योग्य प्रमाणात या cow ची काळजी घेतल्यास जास्तीत जास्त दूध या गाई देऊ शकतात, त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या गाई संदर्भात माहिती असायला पाहिजे

Pocra Anudan: पोक्रा योजनेचं अनुदान आलं या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम, 88.40 कोटी वाटपाचा शासन निर्णय आला