केंद्र शासनाच्या मार्फत दरवर्षी रासायनिक खतांच्या किमतीवर अनुदान देण्यात येत असते. आपण जी रासायनिक खते कृषी केंद्र मधून खरेदी करतो ती अनुदान वजा करून आपल्याला मिळालेली असतात. केंद्र शासन रासायनिक खतांच्या किमती कमी होण्यासाठी दरवर्षी लाखो करोडो रुपये खर्च करते. केंद्र शासनाने खताच्या किमतीवर अनुदान जाहीर केलेले असून त्या Fertilizers Rates संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.
खतांच्या किमतीवर अनुदान जाहीर Rasayanik Khate
मित्रांनो आता देशातील रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ होणार नसून त्या किमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने यावर्षी देण्यात येणारी रासायनिक खतांवरील सबसिडी जाहीर केलेली आहे. अनेक दिवसांपासून देशात रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील अशी चर्चा होती परंतु आता त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालेला असून केंद्र शासनाने खतांवरील Rasayanik Khate Anudan जाहीर केले आहे.
रासायनिक खतांसाठी एवढे अनुदान:
खरीप हंगाम 2023 च्या एकूण रासायनिक खतांच्या किमतीवर अनुदान देण्यासाठी केंद्र शासन जवळपास 1.8 लाख कोटी रुपये खर्च करणार असून त्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणत्या रासायनिक खताला किती अनुदान मिळणार ते खालील प्रमाणे.
1. युरिया 70 हजार कोटी रुपये
2. डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये
शेतकऱ्यांना दिलासा:
मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता पडते. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये रासायनिक खतांच्या किमतीत अनेक पटींनी वाढ झालेली असून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी रासायनिक खतांचा येणारा एकंदरीत खर्च मोठ्या प्रमाणात आहे. रासायनिक खते गेल्या काही वर्षात महाग झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेती परवडत नाही आहे.
रासायनिक खतांबरोबरच इतर औषधे तसेच कीटकनाशके त्याचबरोबर बिर्याणी यांची सुद्धा भाव वाढलेले आहे. परंतु शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यामुळे जर शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर fertilizer Subsidy मिळाली तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो.
त्यामुळे आता अनुदान वजा करून शेतकऱ्यांना खाते मिळणार आहे तसेच सध्या नुकतेच नॅनो डीएपी लॉन्च करण्यात आलेले असून तेसुद्धा शेतकऱ्यांना लिक्विड स्वरूपात अर्ध्या किमतीत मिळणार आहे.
Nano DAP: खुशखबर, नॅनो डीएपी आले बाजारात, आता मिळवा अर्ध्या किंमतीत डीएपी