Crop Insurance Update: पिक विमा कंपनीने नाकारलेल्या पीक विम्याच्या तक्रारीची फेर तपासणी, या शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल

शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई चे दावे दाखल केली होती परंतु त्यापैकी काही द्यावे अपात्र ठरवण्यात आलेले होते. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपनीला महत्त्वाचे आदेश दिलेले असून Crop Insurance कंपनीचे जे दावे कंपनीने नाकारलेले आहे ते आता पुन्हा फेर तपासणी करण्यात येणार आहे.

अमरावती जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपनीला महत्त्वाचा आदेश दिलेला असून जिल्ह्यातील 24855 तक्रारी या फेर तपासणी करण्यात येणार आहे. आता वरील तक्रारी पैकीची शेतकरी पात्र असतील त्यांना pik vima मिळू शकतो. त्यामुळे येत्या काळात लवकरच वरीलपैकी किती शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात येईल हे स्पष्ट होणार आहे.

 

खालील कारण देऊन पिक विमा नाकारण्यात आला होता

जिल्ह्यातील जवळपास 24855 पिक विमा दावे अपात्र करण्यात आलेले असून खालील कारणांनी peek vima दावे अपात्र झाले आहेत.

1. विलंबाने तक्रार दाखल- 7420 तक्रारी

2. वारंवार तक्रार दाखल – 13162 तक्रारी

3. पिक विमा न काढला – 36 तक्रारी

4. नुकसान झाले नाही – 2740 तक्रारी

 

वरील करणे देऊन शेतकऱ्यांच्या पिक विमा च्या तक्रारी नाकारण्यात आलेल्या होत्या, परंतु यापैकी काही शेतकरी पात्र ठरू शकतात त्यामुळे वरील सर्व तक्रारींची फेर तपासणी आता करण्यात येणार आहे.

 

 

पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?

वरीलपैकी जर एखाद्या शेतकऱ्याची तक्रार चुकीच्या पद्धतीने पिक विमा कंपनीच्या द्वारे दाखवण्यात आलेली असेल तर अशा शेतकरी पात्र असेल आणि त्यांना पिक विमा मिळालेला नसेल तर ते फेर तपासणी मध्ये पात्र करण्यात येऊ शकते. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी pik vima कंपनीने नुकसान झाले नाही कारण दाखवून किंवा विलंबानी तक्रार दाखल या कारणाने अपात्र केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना ते पात्र असेल तर peek vima मिळू शकतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, आता मागेल त्याला योजना, प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती येथे पहा

अशाप्रकारे अमरावती जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला असून जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पासून वंचित होते आणि त्यांना पिक विमा कंपनीने अपात्र ठरवली होती, अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळण्याचा एक चान्स आहे.

 

आता तुमच्या शेतात गाळ टाकण्यासाठी शासन देणार अनुदान; असा करा अर्ज 

 

पिक विमा योजने संदर्भातील ही माहिती महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वांना शेअर करा. अशाच माहिती करता या वेबसाईट वर भेट देत रहा.