खरीप पिक विम्याचे हेक्टरी 9 हजार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा यादी जाहीर | Kharip Pik Vima 2022 Vitarit

 

शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये खरीप पिक विम्याचे हेक्टरी 9 हजार जमा करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाची व आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपाचा पिक विमा काढलेला होता व ज्यांची नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा कंपनीने नुकसान भरपाईची हेक्टरी नऊ हजार रुपये रक्कम जमा केलेली आहे. हा जिल्हा कोणता आहे तसेच कोणत्या कंपनीने पीक विम्याची रक्कम(Kharip Pik Vima 2022 Vitarit) जमा केलेली आहे, या संदर्भात माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

खरीप पिक विम्याचे हेक्टरी 9 हजार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा यादी जाहीर | Kharip Pik Vima 2022 Vitarit
खरीप पिक विम्याचे हेक्टरी 9 हजार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा यादी जाहीर | Kharip Pik Vima 2022 Vitarit

मित्रांनो आता आपण यवतमाळ जिल्ह्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने पिक विमा काढलेल्या व कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम(kharip pik vima yojana 2022) जमा केलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे एसएमएस शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिक विमा नुकसानी प्रमाणे विम्याची रक्कम जमा करण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहान निर्माण झालेला आहे.

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन व तुर या पिकांचे नुकसान झालेले होते. त्यावेळेस जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई(kharip pik vima yojana 2022) चे दावे विमा कंपनीकडे दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई चा क्लेम केलेला होता व पुन्हा कंपनीचे प्रतिनिधी शेतामध्ये येऊन पाहणी करून गेलेले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा नुकसान भरपाई रक्कम जमा झालेली आहे.

महत्वाचं अपडेट: नवीन पिक विमा यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा – 

 

जिल्ह्यामध्ये एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ही खरीप पिक विमा योजना राबवित आहे. खरीप पिक विम्याची सोयाबीन, तूर व कापूस या तीन पिकांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. Kharip Pik Vima 2022 Vitarit करण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यापूर्वी सुद्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली होती. त्यामुळे पिक विमा कंपनी सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करेल अशी प्रत्येकाला आशा लागलेली होती. kharip pik vima list 2022

हे नक्की वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसात पिक विम्याची रक्कम जमा होणार; यादी सुद्धा जाहीर 

 

जिल्ह्यातील जवळपास 50% लोकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली, असून काही लोकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक विमा कंपनीच्या वतीने रक्कम जमा करण्यात येणार आहे.  Kharip Pik Vima 2022 Nidhi हा शेतकऱ्यांना मिळाल्या मुळे शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांची पेरणी करण्याकरिता मदत होणार आहे.

पाईप लाईन करिता अनुदान अर्ज सुरू 

खरीप पिक विमा यादी Kharip Pik Vima Yadi :-

जिल्ह्यातील खरीप पिक विमा 2022(kharip Pik Vima Yadi) यादी तुम्हाला पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल किंवा तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन पिक विमा आलेला आहे किंवा नाही ते चेक करावे लागेल. किंवा पिक विमा कंपनीच्या पहिल्या दिवशी कॉल करून तुम्ही त्यांना तुमचा एप्लीकेशन नंबर सांगून पिक विमा जमा झालेला आहे किंवा नाही ते चेक करू शकता.

पिक विमा यादी आत्ताच डाऊनलोड करा 

खरीप पिक विमा(kharip pik vima list 2022) निधी वितरण संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो. ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.