20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविणे सुरू | Police Bharti 2022 Update Maharashtra

 

मित्रांनो जे तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी राज्य शासनाने अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यापासून 20,000 पोलिसांची भरती प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलिसांची पदे ही वाढविण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती प्रक्रिया 2022 अपडेट(police bharti 2022 maharashtra new update)विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.police bharti 2022 maharashtraपोलीस भरती 2022 महाराष्ट्र

 

20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविणे सुरू | Police Bharti 2022 Update Maharashtra
20 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविणे सुरू | Police Bharti 2022 Update Maharashtra

 

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची 2020 मधील आणि 2021 मधील एकूण वीस हजार रिक्त पदे आहेत. (police bharti 2022 maharashtra) आणि आता या रिक्त पदांकरिता दोन टप्प्यांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया 2022 ही राबविण्यात येणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा अंतर्गत दहा हजार पदे भरण्यात येणार आहे, ऑक्टोबर महिन्यात या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. आणि नंतर उर्वरित दहा हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. Police Bharti Maharashtraपोलीस भरती 2022 महाराष्ट्र

 

 

हे नक्की वाचा:- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुण पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे ? याची वाट पाहत होते. आपल्या महाराष्ट्र राज्यात चार ते पाच लाख तरुण या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. यापूर्वी वर्ष 2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. आणि उर्वरित वीस हजार पोलिसांची भरती प्रक्रिया आता राबवण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि ही भरती प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीने सुद्धा पावले उचलण्यात येत आहेत. police bharti 2022 maharashtra new update

 

 

हे नक्की वाचा:- mba माहिती मराठी

 

‘महाआयटी’ च्या माध्यमातून उमेदवारांकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया 2022 (Police Bharti Maharashtra 2022) ही राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष 2020 आणि 2021 मधील रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यासाठी चा प्रस्ताव हा राज्य शासनाला प्राप्त झालेला आहे, आणि लवकरच शिंदे फडणवीस सरकार यासंबंधी ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. 2020 मध्ये असलेली रिक्त पदे यांची भरती सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यांमध्ये होईल. पोलीस भरती 2022 महाराष्ट्र

 

 

हे नक्की वाचा:- विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एससी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण योजना

 

पोलीस भरती प्रक्रिया 2022(police bharti maharashtra 2022) महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिपाई च्या 10,404 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, त्याचप्रमाणे चालक पदासाठी 1401 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच 722 पदे या भरती प्रक्रियेमध्ये शिपायाची असतील. पहिल्या टप्प्यातील पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात येईल.

 

 

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती प्रक्रिया 2022 ही राबवण्यात येत आहेत. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशाच माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.