महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जात असतात. यावर्षीच्या 2022 च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या पुणे, नागपुर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, लातूर व कोकण या नऊ विभागातील मंडळामार्फत घेण्यात येत असतात. त्यामुळे आता यावर्षीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा चा टाईम टेबल महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. 10th and 12th Exam 2022 Timetable हा आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये पीडीएफ च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दहावी बोर्ड टाइम टेबल 2022, बारावी बोर्ड टाइम टेबल 2022
दहावी बारावी परीक्षांचे महाराष्ट्र बोर्डाचे टाईम टेबल जाहीर | 10th and 12th Exam Maharashtra Board Timetable Declared |
Table of Contents
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक(10th and 12th Exam Maharashtra 2023 Timetable) :-
यावर्षीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) यांच्या लेखी परीक्षा ह्या दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे तसेच बारावीची परीक्षा मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक हे स्टेट बोर्डाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. www.mahahsscboard.in या वेबसाईट वर दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यार्थी वरील संकेतस्थळावर जाऊन परीक्षांचे टाईम टेबल डाऊनलोड करून घेऊ शकतात. 10th time table 2023 maharashtra board, 12th time table 2023 maharashtra boardदहावी बोर्ड टाइम टेबल 2022, बारावी बोर्ड टाइम टेबल 2022
दहावी आणि बारावीचे वेळापत्रक pdf 10th and 12th time table pdf :-
दहावी आणि बारावी परीक्षा 2023 चे टाईम टेबल आम्ही तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. दहावी बोर्ड टाइम टेबल 2022, बारावी बोर्ड टाइम टेबल 2022,
दहावी, बारावीच्या वेळापत्रकासंबंधी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता:-
मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकांची सुविधाही फक्त माहिती करिता असून हे एक संभाव्य वेळापत्रक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये देण्यात येणारे छापील स्वरूपाचे वेळापत्रक हे अंतिम समजावे. प्रसार माध्यमांवर वायरल होणारे किंवा इतर कोणीही दिलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. 10th and 12th Exam Timetable Declared,दहावी बोर्ड टाइम टेबल 2022
मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या संभाव्य वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करणे सुलभ जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळेचे मॅनेजमेंट करता येणार आहे. त्यामुळे मंडळांनी प्रकाशित केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
दहावी आणि बारावीच्या वेळापत्रका संबंधित ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशाच माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.