मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण MBA विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. MBA हा कोर्स काय आहे? हा कोर्स कोण कोण करू शकतो. MBA Full form in marathi तसेच mba मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शाखा( ब्रॅंचेस ) या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण पोस्ट वाचा. mba course details in marathi
एमबीए माहिती मराठी | MBA Information in Marathi |
MBA काय आहे? What is MBA in Marathi:-
MBA information in Marathi. एमबीए ही मास्टर डिग्री (पदव्युत्तर पदवी) कोर्स आहे. एम बी ए कोर्स कॉर्पोरेट सेक्टर मध्ये चांगल्या प्रकारची जॉब मिळवण्यासाठी करण्यात येणार महत्वपूर्ण असा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कोर्स आहे. Mba हा आपल्या भारत देशातील तसेच इतर देशातील महत्वपूर्ण आणि लोकप्रिय असलेला पदव्युत्तर कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस मॅनेजमेंटमध्ये स्वतःचे करिअर बनवायचे आहे, अश्या विद्यार्थ्यांनी mba course करायचा असतो.
हे सुद्धा वाचा:- शैक्षणिक कर्ज (education loan) कसे घ्यावे?
आज काल अनेक मोठ मोठ्या कंपन्या तयार होत आहेत, आपण mba करून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये चांगला पगार मिळणारी नोकरी करू शकतो. MBA हा प्रोफेशनल कोर्स आहे. आणि या कोर्स ला कॉर्पोरेट क्षेत्रात खूप मागणी आहे. MBA course हा दोन वर्षाचा असतो. यामध्ये एक वर्षात 2 सेमीस्टर असे मिळून दोन वर्षात 4 सेमीस्टर exam MBA मध्ये असतात. जर 12 वी नंतर BBA केल्यास MBA हा कोर्स 5 वर्षाचा म्हणजेच BBA+MBA दोन्ही कोर्स पाच वर्षात पूर्ण होतात.
MBA कोर्स करण्यासाठी पात्रता:-
MBA हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. एमबीए कोर्स करण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करावे लागते. जर तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही mba करू शकतात. Mba course करण्यासाठी कोणत्याही शाखेची अट नसते. कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रम करू शकतो. अगदी कला वाणिज्य विज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थी सुद्धा MBA करू शकतात. MBA करण्यासाठी फक्त तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले पाहिजे. MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा पास करावी लागते. MBA mahiti marathi
MBA entrance exams in india:-
XAT – Xavier Aptitude Test
GMAT – Graduate Management Aptitude Test
MAT – Management Aptitude Test
CMAT – Common Management Admission Test.
CAT: Common Admission Test. Common Admission Test (CAT)
MBA- CET Maharashtra
हे नक्की वाचा:- बँक, रेल्वे आणि एसएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण व स्कॉलरशिप योजना
ह्या पैकी कोणतेही प्रवेश परीक्षा पास करून तुम्ही mba करण्यासाठी mba College मध्ये एडमिशन घेऊ शकतात. तुम्हाला वरील exam मध्ये जर चांगले मार्क पडले तर तुम्हाला top mba college मध्ये एडमिशन मिळते. Mba information in Marathi
MBA चा फुल फॉर्म मराठी मध्ये | MBA Full Form in Marathi:-
MBA चे पूर्ण नाव हे एमबीए- मास्टर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन हे आहे.
MBA Full form:-
Master of Business Administration
MBA मध्ये असणाऱ्या विविध ब्रॅंचेस:-
MBA in Finance
MBA in supply chain management
MBA in Healthcare Management
MBA in agriculture business management
MBA in Information Technology
MBA in Human resources
MBA in marketing
MBA in international business
MBA in Operation management
MBA in rural management
MBA in Human resources
अश्या अनेक शाखा ह्या MBA मध्ये आहेत. वरील पैकी कोणत्याही शाखेत तुम्ही MBA COURSE करू शकतात.
MBA कोर्स फीस( MBA course fees information in Marathi) :-
MBA जर तुम्ही government college मध्ये केल्यास फी कमी लागते. गवर्नमेंट एमबीए कॉलेज ची फी ही 2 लाख रुपये पासून 10 लाख रुपये पर्यंत असते. आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये mba केल्यास 5 लाख रुपये पासून 20 लाख रुपये पर्यंत फी लागू शकते. Mba enterance exam मधून selection झाल्यास फी कमी लागते.
हे नक्की वाचा:- विदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना
जर आपण mba enterance exam मध्ये चांगले मार्क पडल्यास 2 ते 3 लाख रुपयांत सुद्धा तुम्ही mba course प्रायव्हेट कॉलेज मध्ये सुद्धा करू शकतात. ही फी कॉलेज वर सुद्धा depend असते.
MBA अंतर्गत सरकारी नोकरी च्या संधी:-
Mba course केल्या नंतर आपण प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करू शकतो. तसेच government job चा विचार केल्यास आपल्याला management trainee म्हणून सरकारी नोकरी mba अंतर्गत मिळू शकते तसेच सरकारी बँकांमध्ये ज्युनिअर आणि सीनिअर एक्झिक्युटिव्ह ची जॉब मिळू शकते. सरकारी कंपन्यांमध्ये सीईओ आणि सरकारी बँकेत specialist officer म्हणुन जॉब मिळू शकतो.
Mba मधील वाढत्या संधी Growing Opportunities in Mba :-
दिवसेंदिवस प्रायव्हेट सेक्टर चे महत्त्व वाढत आहे. आपल्या भारत देशात अनेक प्रायव्हेट कंपन्या येत आहेत आपला स्वतःचा व्यवसाय उभा करत आहे. मोठमोठे उद्योग आपल्या भारत देशातील बाजारपेठेत गुंतवणूक करत आहेत. अनेक मल्टिनॅशनल कंपन्या भारत देशात गुंतवणूक करत आहे, त्यामुळे भविष्यात आणि आता सुद्धा एमबीए (MBA) मध्ये मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहे. जर तुम्हाला एमबीए करायचे असेल तर आपण मोठ्या कॉलेजमधून mba करायला पाहिजे, जेवढं चांगलं कॉलेज असेल तेवढ्या तिथे प्लेसमेंट होत असतात. Mba information marathi
अशाप्रकारे आपण एमबीए (MBA) विषयी विस्तृत माहिती आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. Mba information marathi तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा.
हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. असेच लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत चला.