भारतीय डाक(पोस्ट) विभागात 3026 पदांची भरती सुरू | Maharashtra Gramin Dak Sevak Bharati GDS 2022

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे, अश्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. भारतीय डाक विभाग ( india Post office recruitment 2022) अंतर्गत महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ( maharshtra postal Circle) मध्ये ग्रामीण डाक सेवक‘ पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा निघाल्या आहेत. या करिता कुठलीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. दहावी च्या मार्क वरून विद्यार्थ्यांचे निवड होणार आहेत. जर तुम्हाला दहावी मध्ये चांगले मार्क असेल तर तुम्ही अर्ज करायला हवा. Gramin Dak Sevak साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पोस्ट मध्ये अर्ज कसा करायचा? फी, पात्रता या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. post office bharti 2022,India Post Office Bharti 2022

भारतीय डाक(पोस्ट) विभागात 3026 पदांची भरती सुरू | Maharashtra Gramin Dak Sevak Bharati GDS 2022,GDS recruitment 2022 maharashtra
भारतीय डाक(पोस्ट) विभागात 3026 पदांची भरती सुरू | Maharashtra Gramin Dak Sevak Bharati GDS 2022

 

Post Office Bharti 2022 Maharashtra:-

पदाचे नाव (Name of the Post)  – ग्रामीण डाक सेवक GDS

पात्रता:- ‘ ग्रामीण डाक सेवक‘ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असावा लागतो. उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारास मराठी चे ज्ञान असावे.

एकूण जागा:- 3026

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

फी:- 100 ₹ ( महिला, अपंग फी नाही)

अर्ज तारीख:- तारीख 2 मे 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

वेतन :- 10 ते 12 हजार रुपये

पोस्ट ऑफिस official वेबसाईट:- www.indiapost.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट:- https://indiapostgdsonline.cept.gov.in

Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-

पोस्ट ऑफिस भरती ही मेरिट बेस असणार आहे, उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे, त्यानंतर 10 वी मधील percentages नुसार निवड प्रक्रिया होणार आहे. अर्ज करण्याआधी notification वाचून घ्यावी. एका उमेदवाराने एकच अर्ज करायचा आहे. अर्ज चुकल्यास किंवा एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज नाकारण्यात येईल. अधिक माहिती https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट ला भेट द्या. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या नंतर अर्जाची फी भरल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला असे समजावे. फी भरे पर्यंत फॉर्म स्विकारण्यात येत नाही. उमेदवारांना अर्ज हा 05 जून 2022 पर्यंत करता येणार आहे.

 

Maharashtra Post Office Bharati 2022 फॉर्म भरण्याची या महत्वपूर्ण सूचना लक्षात ठेवा :-

 

पोस्ट ऑफिस भरती २०२२ महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करतांना उमेदवारांना आता फक्त कोणत्याही एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. एकाच Division मध्ये अर्ज करता येणार आहे. पूर्वी पोस्ट विभागाच्या Gramin Dak Sevak पदासाठी अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करावी लागत होती. परंतु आता post office recruitment 2022 साठी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाहीत. जर तुमची मेरिट लिस्ट मध्ये निवड झाली, तर तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट्स देऊन व्हेरिफिकेशन करावे लागते. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट ओबीसी सर्टिफिकेट द्यावे लागते. तसेच EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट द्यावे लागते. GDS recruitment 2022 maharashtra

महाराष्ट्र पोस्ट विभाग अंतर्गत निघालेल्या या ग्रामीण डाक सेवक पदासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी मिळालेली आहे. एकूण सर्व राज्यांपैकी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना साठी सर्वाधिक 3026 जागा निघालेल्या आहेत.  ज्या विद्यार्थ्यांना 10 वी मध्ये चांगले टक्के असेल अश्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावा. या Gds पोस्ट साठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज पडत नाही.

जर तुम्हाला अशाच अशीच महत्वपूर्ण वेळेवर मिळवायची असेल तर आमच्या वेबसाईट ला भेट देत चला आणि ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा.

हे सुद्धा वाचा:- MBA कोर्स माहिती मराठी