महात्मा गांधी जयंती मराठी माहिती, भाषण व निबंध | Mahatma Gandhi Jayanti 2022 Information in Marathi

 

मित्रांनो महात्मा गांधीजी बद्दल प्रत्येकाला काही ना काही माहिती असेलच, महात्मा गांधीजी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधीजी यांचे नाव हे भारतातील प्रत्येक नागरिकाने ऐकलेच असेल. 02 ऑक्टोबरला गांधीजींची जयंती असते. त्याच अनुषंगाने आज आपण महात्मा गांधीजी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा गांधीजी कोण होते? महात्मा गांधीजींचे भाषण, महात्मा गांधीजींवर निबंध, महात्मा गांधीजींचा इतिहास तसेच महात्मा गांधीजींच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. Mahatma Gandhi Mahiti Marathi

 

महात्मा गांधी जयंती मराठी माहिती, भाषण व निबंध | Mahatma Gandhi Jayanti 2022 Information in Marathi
महात्मा गांधी जयंती मराठी माहिती, भाषण व निबंध | Mahatma Gandhi Jayanti 2022 Information in Marathi

 

 

 

महात्मा गांधी मराठी माहिती Mahatma Gandhi Information in Marathi

आपण आपल्या मातृभाषेत महात्मा गांधीजी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Mahatma Gandhi information in Marathi. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच पडेल. mahatma gandhi marathi mahiti आता आपण जाणून घेऊया. महात्मा गांधी निबंध, महात्मा गांधी निबंध मराठी (Mahatma Gandhi Essay in Marathi),mahatma gandhi mahiti marathi,mahatma gandhi bhashan marathi,

 

 

महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी आहे. महात्मा गांधीजींचा जन्म हा गुजरातच्या पोरबंदर येथे 02 ऑक्टोबर 1869 या वर्षी झालेला आहे. महात्मा गांधीजी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक महान कार्य केलेले आहेत. महात्मा गांधीजी यांच्या वडिलांचे नाव हे करमचंद उत्तमचंद गांधी होते. तसेच महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव हे पुतळाबाई होते. महात्मा गांधीजी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी होते. महात्मा गांधीजी यांना चार मुले होती त्यांचे नाव (Mahatma Gandhi Children’s Name )हे हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास असे होते.  महात्मा गांधीजी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 ला नवी दिल्ली येथे झाला. आता आपण mahatma gandhi jayanti mahiti marathi madhe जाणून घेत आहोत.

 

आता आपण महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती(mahatma gandhi mahiti marathi) जाणून घेतली आहे. आता महात्मा गांधी यांचा इतिहास जाणून घेऊया.

 

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे?

 

 

महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?

महात्मा गांधीजींचा जन्म हा गुजरातच्या पोरबंदर येथे झाला आहे.

 

महात्मा गांधी जन्म तारीख:-

महात्मा गांधी यांची जन्म तारीख 02 ऑक्टोबर 1869 आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर हा दिवस आपण गांधी जयंती म्हणून साजरा करतो.

 

 

महात्मा गांधी यांचा इतिहास History of Mahatma Gandhi

महात्मा गांधीजी(Mahatma Gandhi Information in Marathi) यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या होत्या. महात्मा गांधीजी हे असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर चालणारे होते. महात्मा गांधीजी यांनी अनेक सत्याग्रह केले होते. त्यांनी भारतातच नाही तर दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रह सुद्धा केला होता. महात्मा गांधीजी यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने उभारली होती. त्यासाठी त्यांनी भारत देशात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगवास सुद्धा भोगला होता. सत्य अहिंसा स्वदेशी अशी अनेक तत्त्वे त्यांनी स्वीकारली होती.

 

महात्मा गांधीजी(Mahatma Gandhi Jayanti in Marathi) ही काँग्रेसचे नेते बनले होते. महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वात तत्कालीन काँग्रेसने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला होता. गांधीजी यांनी लढा दिलेल्या कालखंडास गांधीयुग असे म्हणतात. महात्मा गांधीजी यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा प्रभाव पडलेला होता. ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जात आहे. महात्मा गांधीजी यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यापासून ब्रिटिश सरकारला जाग्यावर आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक चळवळीचे तसेच सत्याग्रहाचे नेतृत्व केले. Mahatma Gandhi ,mahatma gandhi jayanti bhashan marathi,mahatma gandhi jayanti marathi

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 याद्या डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

महात्मा गांधी यांची कौटुंबिक माहिती Mahatma Gandhi Biography in Marathi

महात्मा गांधीजी यांचा जन्म हा एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घरांमध्ये झालेला होता. महात्मा गांधीजींचा जन्म हा गुजरातच्या पोरबंदर येथे 2 ऑक्टोंबर 1869 यावर्षी झालेला होता. महात्मा गांधीजींना लोक प्रेमाने “बापू” असे म्हणत होते. सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना “राष्ट्रपिता” म्हणून त्यांचा सन्मान केलेला होता.

 

 

02 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींचा जन्म दिवस असल्यामुळे आपण दरवर्षी हा दिवस गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो. तसेच महात्मा गांधीजी हे भारत देशाचे राष्ट्रपिता असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. महात्मा गांधीजी यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद असे होते. महात्मा गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झालेला होता. कस्तुरबा गांधी यांना सर्वजण प्रेमाने “बा” म्हणत होते. महात्मा गांधीजींच्या निर्णयात कस्तुरबा गांधी त्यांना साथ देत होत्या. महात्मा गांधीजींच्या मुलांची नावे ही हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास अशी होती.

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना यादी जाहीर

 

 

महात्मा गांधीजी यांनी केलेल्या चळवळी

महात्मा गांधीजी यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चळवळी आणि सत्याग्रह केले होते. महात्मा गांधी हे अहिंसाच्या मार्गाने चालणारे होते. महात्मा गांधीजी असहकार आणि अहिंसा या तत्त्वावर चळवळी करत असले तरीसुद्धा त्यांच्या चळवळीने इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते.  Gandhi Jayanti Bhashan Marathi

 

गांधीजींनी केलेल्या चळवळी:

असहकार चळवळ – 1920

सविनय कायदेभंगाची चळवळ – 1930

चले जाव चळवळ – 1942

 

अशा अनेक चळवळी आणि सत्याग्रह महात्मा गांधीजी यांनी केलेले आहेत. महात्मा गांधीजींनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक चळवळी केलेल्या आहेत.

 

 

महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते?

गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते.

 

 

महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय आहे?

महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे.

 

 

महात्मा गांधीच्या मुलाचे नाव काय होते?

महात्मा गांधीजींना चार मुले होती त्यांचे नाव हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास असे आहे.

 

महात्मा गांधी जयंती भाषण 2022 mahatma gandhi bhashan marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण आपले सर्वांचे लाडके बापू म्हणजेच महात्मा गांधीजी यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा गांधीजी बद्दल भाषण (mahatma gandhi bhashan marathi)किंवा महात्मा गांधीजी बद्दल थोडक्यात माहिती तसेच महात्मा गांधीजीं बद्दल निबंध(mahatma gandhi marathi nibandh) आता आपण जाणून घेऊया. mahatma gandhi jayanti speech in marathi 2022

 

 

mahatma gandhi jayanti speech in marathi 2022 खालील प्रमाणे आहे.

 

 

 

मित्रांनो आज 2 ऑक्टोबर म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता दिवस आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके बापू महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त मी माझे दोन शब्द तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे.

 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो….

 

मित्रांनो महात्मा गांधीजी हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधीजी हे दिसायला अगदी साधे आणि सरळ असले तरीसुद्धा त्यांनी केलेल्या अनेक कार्यामुळे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. गांधीजी हे उच्च विचार आणि साधी जीवन राहणीमान असणारे होते. गांधीजी हे नाव आपल्या ला ऐकायला आले की आपल्यासमोर पांढरे शुभ्र वस्त्र आणि हातात काठी, डोळ्यावर चष्मा असलेले गांधीजी चे चित्र उभे राहते. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या अनेक कार्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली होती.

 

 

दरवर्षी आपण 02 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधीजी(Mahatma Gandhi Jayanti) यांचा जन्मदिवस असल्यामुळे गांधी जयंती म्हणून साजरा करत असतो. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधीजींचा जन्म हा 02 ऑक्टोबर 1869 रोजी झालेला होता. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद होते तर त्यांच्या आईचे नाव हे पुतळीबाई होते. Gandhi Jayanti 2022 Information in Marathi

 

 

हे नक्की वाचा:- नवीन घरकुल यादी 2022-23 जाहीर

 

खर तर महात्मा गांधीजी(Mahatma Gandhi Information Marathi) यांनी केलेले महान कार्य हे आजच्या काळात कुणीही करेल असे वाटत नाही. महात्मा गांधीजी यांनी तत्कालीन इंग्रज सरकारला चले जाव, भारत छोडो अशा घोषणा दिल्यामुळे इंग्रज घाबरले होते. महात्मा गांधीजी यांनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंड येथे घेतले होते. लंडन येथील विद्यापीठातून त्यांनी वकिली चे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा तेथील भारतीय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले होते. महात्मा गांधीजी भारतात परतल्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग, असहकार चळवळ तसेच चले जाव अशा अनेक चळवळी हाती घेतल्या आणि इंग्रजांना सत्तेवरून पाय उतार केले. महात्मा गांधीजी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या महान कार्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले होते. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधीजी या जगात जास्त वेळ राहू शकले नाही. 30 जानेवारी 1948 रोजी आपल्या लाडक्या महात्मा गांधीजींचा दुर्दैवी अंत झाला. आज महात्मा गांधीजी जरी जगात नसले तरी सुद्धा त्यांनी केलेले महान कार्य तसेच त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या मनात कायम राहिले पाहिजे.

 

तुम्हा सर्वांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो.

 

धन्यवाद..

आमच्या teligram channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा.

Mahatma Gandhi संदर्भातील ही माहिती इतरांना शेअर शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत रहा.

Leave a Comment