मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका या नुकत्याच पार पडलेल्या होत्या. या ग्रामपंचायत मध्ये जे सरपंच सरपंच निवडून आलेले आहेत त्यांचा निकाल हा आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वरून पाहू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाईन कसा चेक करायचा? gram panchayat election 2022 result याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 असा पहा ऑनलाईन | Gram Panchayat Election 2022 Maharashtra Result Online |
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहण्याकरता राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणूक झालेल्या कोणत्याही ग्रामपंचायतचा निकाल हा पाहू शकतो. या वर्षी पासून थेट सरपंच निवडणूक होत आहे. आता आपण ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन(gram panchayat election 2022 result) पाहण्याची प्रक्रिया जाणून घेत आहोत. gram panchayat election 2022 maharashtra result,ग्राम पंचायत निवडणूक निकाल, ग्राम पंचायत निवडणूक निकाल 2022
आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. तुम्हाला तुमच्या ग्राम पंचायतीचा निकाल खालील प्रमाणे घरबसल्या ऑनलाईन पाहता येणार आहे. गावातील ग्राम पंचायत मध्ये कुणी बाजी मारली. ते आपण अगदी सहजपणे चेक करू शकतो. Gram Panchayat Election Results Maharashtra आपल्याला घरबसल्या पाहता येते.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन कसा पाहायचा ? Maharashtra Gram Panchayat Election 2022 Result Online :-
ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 (Gram Panchayat Election 2022 Result) असा पहा ऑनलाईन gram panchayat election 2022 maharashtra result, ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन, ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाईन
ग्राम पंचायत निवडणूक निकाल, ग्राम पंचायत निवडणूक निकाल 2022 आपण अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाइन पाहू शकतो.
1. मित्रांनो ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाणून घेण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडणूक आयोगाच्या ऑफिसियल वेबसाईटवर जायचे आहे.
राज्य निवडणूक आयोग website- https://mahasec.maharashtra.gov.in/
2. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट आपल्या मोबाईल मध्ये ओपन केल्यानंतर यामध्ये आपली भाषा मराठी निवडून घ्या.
3. आता आपल्याला Election Results” (निवडणुकीचा निकाल) या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
4. आता आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल पाहण्यासाठी या “Election Results” या ऑप्शन वर गेल्यावर “You can see ward wise election result for Local Body General Election ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
5. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा मतदारसंघनिहाय पाहण्यासाठी खालील प्रमाणे माहिती प्रविष्ट करा.
6. सर्व प्रथम Local Body Type या ऑप्शन मध्ये GRAM PANCHAYAT हा पर्याय निवडून घ्या.
7. आता तुमचे Division निवडून घ्या.
8. आता District, taluka आणि Local Body निवडून प्रविष्ट करा.
9. त्यानंतर Election Program सिलेक्ट करा
10. आता तुमच्या समोर तुम्हाला हव्या असलेल्या ग्राम पंचायत चा निवडणूक निकाल(Gram Panchayat Nivadanuk Nikal) हा आलेला असेल.
आपल्या महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल( gram panchayat election result) आपल्याला ऑनलाइन पाहण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे घरबसल्या आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचा निकाल पाहता येत आहे. आपल्या ग्रामपंचायत चा निकाल पाहण्याकरिता आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नसून आपण ते ऑनलाईन वरील प्रकारे चेक करू शकतो. Gram Panchayat Election Results Maharashtra ऑनलाइन पाहण्याची ही सुविधा आपल्याला मोबाईल तसेच कम्प्युटर द्वारे उपलब्ध आहे.
तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अश्या प्रकारे आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या सहाय्याने ग्राम पंचायत निवडणूक निकाल हा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. ही माहिती इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.