अनंत चतुर्थी 2022 कधी आहे? महत्व, गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त | Anant Chaturdashi 2022 Date, Ganesh Visarjan 2022

 

दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने दहा दिवस साजरा करीत असतो. आपल्या सर्वांच्या घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी आपण बाप्पाला विराजमान करत असतो. त्यानंतर दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन करण्यात येत असते. गणेश चतुर्थी पासून दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करीत असतो. या वर्षीची Anant Chaturdashi 2022 Date काय आहे? Ganesh Visarjan 2022 Shubh Muhurta कधी आहे? याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत.

 

अनंत चतुर्थी 2022 कधी आहे? महत्व, गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त | Anant Chaturdashi 2022 Date, Ganesh Visarjan 2022
अनंत चतुर्थी 2022 कधी आहे? महत्व, गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त | Anant Chaturdashi 2022 Date, Ganesh Visarjan 2022

 

 

 

अनंत चतुर्थी 2022 कधी आहे? Anant Chaturdashi 2022 Date

Anant Chaturdashi 2022 Date ही 9 सप्टेंबर 2022 रोजी आहे. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बसल्यानंतर तिथून दहा दिवसानंतर अनंत चतुर्थी (Anant Chaturdashi) असते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्थी साजरी करण्यात येत असते. आता आपण Anant Chaturdashi 2022 Information In Marathi जाणून घेत आहोत.

 

Anant Chaturdashi 2022 ही आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करत असतो. गणपती बाप्पा आपल्या घरांमध्ये दहा दिवस राहिल्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पाला विसर्जन करत असतो. सर्वजण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलाल उधळत अनंत चतुर्थीचा हा सण साजरा करीत असतो. Ganesh Visarjan 2022 mahiti marathi

 

 

अनंत चतुर्दशी 2022 शुभ मुहूर्त, तिथी (Anant Chaturdashi 2022 Date, Shubh Muhurt, Tithi)

अनंत चतुर्थी 2022 ही 8 सप्टेंबर 2022 ला सायंकाळी 4:30 वाजता सुरू होणार आहे. या दिवशी गुरुवार आहे.

अनंत चतुर्थी 2022 ही 9 सप्टेंबर 2022 ला दुपारी 1:30 वाजता समाप्त होणार आहे. या दिवशी शुक्रवार आहे.

 

आपण अनंत चतुर्थीचा शुभ मुहूर्त, तिथी आणि तारीख जाणून घेतलेली आहे, आता आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन करीत असल्यामुळे गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. anant chaturthi ganesh visarjan 2022 mahiti marathi

 

 

गणेश विसर्जन 2022 शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan 2022 Shubh Muhurta)

9 सप्टेंबर 2022 या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी अनंत चतुर्थी आहे, या दिवशी गणेश विसर्जन करण्याकरिता शुभ मुहूर्त आता आपण जाणून घेत आहोत. Ganpati Visarjan

 

06:03 ते सकाळी 10:44 पर्यंत तसेच सायंकाळी 05:00 ते 06:34 पर्यंत आणि दुपारी 12:18 ते 01:52 पर्यंत, रात्री 09:26 ते 10:52 पर्यंत.

 

अशाप्रकारे गणपती विसर्जन करण्याकरिता आपल्याकडे 9 सप्टेंबर 2022 करिता शुभ मुहूर्त आहेत. वरील वेळामध्ये आपण आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करू शकतो.

 

 

हे सुद्धा वाचा:- गोकुळाष्टमी माहिती मराठी

 

अनंत चतुर्दशीचे महत्त्व (Significance of Anant Chaturdashi In Marathi):-

आपण भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतो. अनंत चतुर्थी (Anant Chaturdashi Information Marathi) हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अनंत म्हणजे विष्णू असा अर्थ होतो. म्हणजेच आपण या दिवशी भगवान विष्णूची पूजा करत असतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण देवाकडे आपल्यावर येणारे संकट टळू दे, आपल्यावर सतत ईश्वराची कृपादृष्टी असावी, त्याचप्रमाणे आपल्याला वैभव प्राप्त व्हावे ही मनोकामना मागत असतो. यानंतर चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करीत असतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी अनंत व्रत करण्यात येत असतो. आपल्या प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा आहेत. पांडवांनी बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगला होता, त्यामुळे अशी आपत्ती कोणावर येऊ नये आणि अशा पद्धतीने सुटका व्हावी याकरिता भगवान विष्णू देवाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता अशी कथा या अनंत चतुर्थीच्या दिवसासाठी साठी प्रसिद्ध आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते.

 

 

ही माहिती तुम्हाला आवडेल:- गणेश चतुर्थी माहिती

 

सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया…