पुणे 5211 घरांसाठी म्हाडा लॉटरी लागली | Pune Mhada Lottery Online Sodat

पुणे 5211 घरांसाठी म्हाडा लॉटरी लागली | Pune Mhada Lottery Online Sodat
पुणे 5211 घरांसाठी म्हाडा लॉटरी लागली | Pune Mhada Lottery Online Sodat

 

 

पुणे जिल्ह्यातील 5211 घरांसाठी म्हाडाची ऑनलाइन पद्धतीने सोडत आज झालेली आहे. या म्हाडा ऑनलाईन लॉटरी मध्ये पुणे तसेच कोल्हापूर सोलापूर व पिंपरी चिंचवड या जिल्ह्याचे 5211 घरांची ऑनलाईन पद्धतीने सोडत आज पार पडलेली आहे. pune mhada lottery online sodat मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड ही झालेली आहे. त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवर अधिकृत रित्या मेल येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा म्हाडा ऑनलाईन लॉटरी मध्ये अर्ज केला असेल, आणि आज झालेल्या ऑनलाईन सोडत मध्ये तुमची निवड झाली असेल तर लवकरच तुम्ही तुमचा ईमेल चेक करून घ्या.पुणे म्हाडा लॉटरी २०२२,pune mhada lottery 2022

 

 

पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या मंडळामार्फत 5211 ह्या सदनिका प्राप्त झालेले होत्या. त्यामध्ये 2845 सदनिका ह्या प्रथम येणारेस प्रथम प्राधान्य वर घेण्यात आल्या होत्या.pune mhada lottery online sodat व 2088 सदनिका ह्या सर्वसमावेशक तत्वावर  स्वीकारण्यात आलेल्या आहेत. म्हाडाच्या एकूण पाच हजार दोनशे अकरा घरांची लॉटरी आज ऑनलाईन पद्धतीने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात आलेली आहे.

 

 

हे नक्की वाचा:- पंतप्रधान आवास योजना नवीन घरकुल यादी 2022 जाहीर

 

पुणे म्हाडाच्या 5211 सदनिकांसाठी अर्ज स्वीकारणे चालू झालेले होते तेव्हा एकूण 90081 लोकांनी आपल्या स्वतःचे घर मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता. अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविणारे अर्जदार हे 71,742 इतके होते. पुणे म्हाडा महामंडळाच्या वतीने वर्ष 2016 पासून आतापर्यंत जवळपास 20000 सदनिकांचे ऑनलाईन सोडत काढून लाभार्थ्यांना आपले स्वतःचे घर मिळवून दिले आहे. या म्हाडाच्या योजनेचा सर्वसामान्यांना खूप मोठा फायदा होत आहे. या म्हाडा योजनेअंतर्गत फक्त बांधकाम खर्चामध्ये लाभार्थ्यांना घरे मिळत आहेत.pune mhada lottery online sodat”

 

 

अशा पद्धतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे pune mhada lottery online sodat हे निघालेली आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निवड झालेली आहे, त्यांना त्यांच्या ईमेलवर म्हाडाचा निवड झाल्याचा मेल येणार आहे. आता त्यांना आपल स्वतःच हक्काचं घर मिळणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मिळाली नाही! अशी करा तक्रार ऑनलाईन

 

ही माहिती आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा. अशाच पोस्ट वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.