रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव चेक करा ऑनलाईन | ration card list check online

 

मित्रांनो रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आपल्या भारत देशामध्ये रेशन काढला आपण विविध शासकीय कामांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून वापरत असतो. रेशन कार्ड चा वापर आपण अनेक शासकीय तसेच खाजगी कार्यासाठी करू शकतो. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड सादर करणे आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्या भारत देशातील नागरिकांना मोफत राशन शुद्ध रेशन कार्ड चा द्वारे देण्यात येत असते. त्यामुळे तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये असणे आवश्यक असते. दर काही वर्षांनी रेशन कार्ड ची यादी अपडेट केली जात असते. त्यामुळे या नवीन यादीमध्ये नवीन रेशन कार्ड यादी मध्ये तुमचे नाव नसेल तर ते तुम्ही ऍड करायला पाहिजे. त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आपण रेशन कार्ड यादीत आपले नाव घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे हे पाहणार आहोत. रेशन कार्ड लिस्ट महाराष्ट्र, ration card list maharashtra

 

 

रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव चेक करा ऑनलाईन | ration card list check online
रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव चेक करा ऑनलाईन | ration card list check online

 

 

 

 

शिधापत्रिकेमुळे म्हणजेच  ration card मुळे देशातील गरीब कुटुंबांना मोफत रास्त भाव धान्य देण्यात येत असते. रेशन कार्ड हे आता one nation one ration अंतर्गत जोडण्यात आलेले आहे. म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही राज्यात गेला तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी रेशन मिळवू शकतात.

 

 हे नक्की वाचा;- तुम्हाला गॅस सबसिडी किती येते असे करा चेक 

 

 

रेशन कार्ड यादीमध्ये नाव चेक करण्याची पद्धत(How to check name in ration card list in marathi) :-

 

Ration Card list मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली प्रोसेस पूर्ण करा.

 

१) तुमचे नाव रेशन कार्ड लिस्टमध्ये चेक करण्यासाठी सर्वप्रथम रेशन कार्ड च्या official वेबसाईट वर जायचे आहे. रेशन कार्ड ची official वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

२) आता ही वेबसाईट ओपन केल्या नंतर तुमच्या समोर नवीन dashbord हा ओपन झाला असेल. तिथे ration card हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

 

३) आता तुमच्या समोर दोन पर्याय दिसेल त्या पैकी Ration Card Details On State Portals हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

 

४) आता या ठिकाणी तुम्ही तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, आणि तुमचा ब्लॉक निवडा तसेच इतर आवश्यक माहिती भरा. आता रेशन कार्ड कोणत्या प्रकारचे आहे ते निवडा.

 

हे नक्की वाचा;- घरकुल योजना 2022-23 नवीन यादी जाहीर

 

 

५) आता तुमच्या समोर एक यादी दिसेल. त्या यादी मध्ये रेशन कार्ड धरकाची नावे ही दिलेली आहे. त्या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव आहे की नाही ते चेक करू शकतात.

 

रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

अश्या पद्धतीने आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले नाव रेशन कार्ड च्या यादीत आहे की नाही ते चेक करू शकतो.