प्रधानमंत्री आवास योजना 2022 नवीन घरकुल याद्या जाहीर | pm awas yojna 2022 new list

 

केंद्र तसेच राज्य सरकार आपल्या देशातील गरीब लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. आजच्या या लेखामध्ये आपण केंद्र पुरस्कृत योजना pm awas yojna ची नवीन घरकुल यादी २०२२ ही उपलब्ध झालेली आहे. या विषयी माहिती पाहणार आहोत.प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र

 

प्रधानमंत्री आवास योजना 2022 नवीन घरकुल याद्या जाहीर | pm awas yojna 2022 new list प्रधानमंत्री आवास योजना 2022 नवीन घरकुल याद्या जाहीर pm awas yojna 2022 new list pm awas yojna 2022 new list download घरकुल यादी pm awas yojna gramin
प्रधानमंत्री आवास योजना 2022 नवीन घरकुल याद्या जाहीर | pm awas yojna 2022 new list

 

 

 

आपल्या देशातील गरीब व बेघर म्हणजेच पक्की घरे बांधून नसलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(Gharkul Yadi 2022 Maharashtra) ही राबविण्यात येत असते. या योजने अंतर्गत देशातील गरीब लोकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी अनुदान हे देण्यात येत असते. वर्ष २०२२ पर्यंत देशातील सर्व गरीब लोकांना पक्की घरे बांधून देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. ही पंतप्रधान आवास योजना वर्ष २०२२ पर्यंत राबविण्यात येणार होती. परंतु आता ही pm awas yojna चा कालावधी हा वाढविण्यात आलेला आहे आता ही pm awas Yojana 2024 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता आपल्या देशातील सर्वच गरीब लोकांना पक्की घरे हे बांधून देण्यात येणार आहे.

 

हे नक्की वाचा:- पी एम आवास योजना अंतर्गत घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय

 

Pm awas Yojana 2022 ची नवीन यादी वर्ष 2022 ची प्रसिद्ध झालेली आहेत. ती यादी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. तसेच डाऊनलोड करू शकतात. तुमच्या ग्राम पंचायत मध्ये प्रपत्र ड च्या घरकुल याद्या(Gharkul yadi 2022) ह्या लागल्या असेल. तुम्ही तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जाऊन तुमचे नाव घरकुल प्रपत्र गट ड यादी ही पाहू शकतात. त्या यादी मध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला येणाऱ्या घरकुल च्या समोरील टप्यात घरकुल मिळू शकेल. pradhan mantri awas yojana 2022,प्रधानमंत्री घरकुल योजना महाराष्ट्र

 

 

 

जर तुमचे घरकुल आवास योजना ड यादी मध्ये नाव असेल तर तुमच्या घराचा सर्व्हे केला जातो. स्थळ पाहणी तसेच पंचनामा केला जातो. त्या नंतर जे लाभार्थी Gharkul yojana साठी पात्र ठरतील अश्या व्यक्तींना ghrkul Yojna अंतर्गत लाभ हा देण्यात येत असतो. आता आपण नवीन घरकुल यादी(Gharkul Yadi 2022 Maharashtra) कशी पहायची ते पाहणार आहोत.

 

 

 

प्रधानमंत्री आवास योजना 2022 नवीन घरकुल यादी अशी पहा ( pm awas yojna new list 2022) :-

 

 

Pradhan Mantri awas Yojana नवीन यादी पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा. pm awas yojna new list

 

१) सर्वप्रथम https://pmayg.nic.in/ ही वेबसाईट ओपन करा.

२) आता awaassoft हा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करून report ह्या ऑप्शन वर क्लिक करा.

३) आता आपल्या समोर एक नवीन dashboard ओपन झालेला असेल, त्या मध्ये खाली H ह्या ऑप्शन social audit report हा पर्याय दिसेल.

४) आता त्या मध्ये Beneficiary details for verification हा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.

५) आता आपल महाराष्ट्र राज्य तुमचा जिल्हा व तालुका निवडून घ्या.

६) आता तुमचं गाव निवडा. व त्या वर क्लिक करा.

७) वर्ष 2021-2022 हे निवडून घ्या.

८) आता खाली Pradhanmantri awas Yojana Gramin हा पर्याय निवडा.

९) आता खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर खालच्या बॉक्स मध्ये टाका. आणि submit या पर्यायावर क्लिक करा.

 

ग्रामपंचायत घरकुल यादी :-

मित्रांनो घरकुल योजना 2022 महाराष्ट्र ( Gharkul Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर मिळालेले आहे. त्यांची यादी ही ऑफलाईन सुद्धा पाहता येते. तुमच्या ग्राम पंचायत मध्ये घरकुकाची यादी(Gharkul Yadi 2022 Maharashtra) तुम्हाला पाहता येते.

 

 

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मिळालं नाही ! अशी करा तक्रार.

 

आता तुमच्या समोर pradhan mantri awas yojna gramin ची नवीन यादी 2022 ही ओपन झालेली दिसेल. ती यादी(Gharkul Yadi pdf) तुम्ही pdf मध्ये डाऊनलोड करू शकतात.

 

घरकुल योजना 2022 तक्रार :-

जर तुम्ही घरकुल योजना 2022(Gharkul Yojana 2022) करिता पात्र असाल,आणि तरी सुद्धा तुमचे या घरकुल यादी (Gharkul list 2022) मध्ये नाव असेल तर तुम्ही घरकुल योजना महाराष्ट्र 2022(Gharkul Yojana Maharashtra 2022) संबंधात तक्रार दाखल करू शकतात.

 

घरकुल योजना 2022 महाराष्ट्र यादी (Gharkul Yadi 2022 Maharashtra) संदर्भात ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.