व्यवसायासाठी कर्ज अर्ज सुरू; उद्योगासाठी कर्ज | cmegp scheme online application

 

मित्रांनो जर तुम्हाला व तुमच्या उद्योग किंवा व्यवसाय करिता कर्ज हवे असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग तसेच व्यवसायाकरिता कर्ज मिळणे सुरू झालेले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण उद्योग तसेच व्यवसाय करिता कर्ज मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? त्याचप्रमाणे cmegp scheme online application कोणत्या वेबसाईटवर करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यवसाय किंवा उद्योगासाठी कर्ज हवे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.Loans for business

 

व्यवसायासाठी कर्ज अर्ज सुरू; उद्योगासाठी कर्ज | cmegp scheme online application, Loan For Business
व्यवसायासाठी कर्ज अर्ज सुरू; उद्योगासाठी कर्ज | cmegp scheme online application

 

 

 

उद्योग व्यवसाय करिता कर्ज मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? cmegp scheme online application

 

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उद्योजकता विकास केंद्र मार्फत पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग तसेच व्यवसाय करिता ऑनलाईन कर्ज मिळवून देण्यासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे. यामध्ये सेवा व उद्योग, उत्पादन, प्रक्रिया यांकरिता कर्ज मिळवणे सुलभ झालेले आहे.cmegp scheme online application,Loans for business

 

 

हे नक्की वाचा:- ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र मिळवा 50 लाख रुपये पर्यंत कर्ज

 

ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे अशा उद्योजक तसेच व्यावसायिकांना या कर्जाचा लाभ घेता येणार आहे. जे प्रशिक्षणार्थी कर्ज घेण्याकरिता इच्छुक असतील त्यांनी

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

वरील साईट वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर उद्योग उद्योग तसेच व्यवसाय करता ऑनलाइन पद्धतीने कर्ज मिळण्याची लिंक ओपन झालेली असेल. आता तुम्हाला समोर दिसत असलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती द्यायची आहे. त्यानंतर सबमिट करायची आहे. Loans for business

 

 

हे नक्की वाचा:- VJNT कर्ज योजना; मिळवा 1 लाख रुपये पर्यंत कर्ज

 

एमसीईडी अंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानंतर सर्व पात्र अर्ज मधून ज्यांची निवड झालेली आहे, तसेच ज्यांनी एमसीईडी’द्वारे अर्ज भरला आहे, अशांची यादी ही लेखी स्वरूपात जिल्हा उद्योग केंद्र किंवा महाराष्ट्र राज्याच्या खादी व ग्रामोद्योग मंडळ येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी ही अर्ज भरण्याचा दिनांक तसेच नावाप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज केलेला आहे. त्यांनी अर्ज केल्याची पोच पावती स्वतः जवळ ठेवणे गरजेचे आहे.