बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र | Biogas plant yojna maharashtra mgnrega

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण मनरेगा योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र | Biogas plant yojna maharashtra mgnrega या योजने विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. मनरेगा योजना मध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये बायोगॅस उभारणी करण्यासाठी अनुदान देणारी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली mgnrega new scheme 2022,mgnrega new scheme 2022 maharashtra

 

बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र | Biogas plant yojna maharashtra mgnrega
बायोगॅस उभारणी अनुदान योजना महाराष्ट्र | Biogas plant yojna maharashtra mgnrega

 

या पूर्वी अशाच प्रकारची बायोगॅस प्लांट उभारणी करण्याकरिता एक योजना शासनातर्फे राबविण्यात येत होती. त्या योजनेला नंतर बंद करण्यात आले होते. राष्ट्रीय बायोगॅस अंतर्गत या योजने करिता अनुदान हे देण्यात येत होते. मात्र ही योजना राष्ट्रीय बायोगॅस विभाग योजना ही वर्ष २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. तेव्हा पासून बायोगॅस उभारणीकरिता कोणतीच योजना अस्तित्वात नव्हती. परंतु आता मनरेगाच्या अंतर्गत या बायोगॅस उभारणी साठी अनुदान देणाऱ्या योजने चा समावेश केल्या मुळे ही योजना आता नव्याने सुरू होत आहे. ही योजना मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. त्यामध्येच आता ह्या महत्वपूर्ण अश्या योजनेचा समावेश केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंब धारकांना दिलासा मिळणार आहे. ही एक biogas plant करिता अनुदान देणारी महत्वपूर्ण योजना व ठरणार आहे. Biogas plant installation mgnrega,

हे नक्की वाचा:- फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र

बायोगॅस हे पर्यावरण पूरक आहे. नैसर्गिक वस्तूंपासून आपण बायोगॅस वापरत असतो, यामुळे पर्यावरणाला कुठलाही धोका उद्भवत नाही. हे एक पर्यावरण पूरक ऊर्जा साधन आहे. तसेच आजच्या काळात lpg गॅस च्या किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांना ते गॅस परवडत नाही आहे. या सर्व बाबींवर उपाय या बायोगॅस अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत निघणार आहे,  यामुळे सर्वसामान्य माणसाला या योजने अंतर्गत लाभ मिळावा याकरिता ही योजना मनरेगा अंतर्गत आणण्याकरिता MGNRega act 2005 मध्ये बदल करून वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये या योजने ला समाविष्ट करण्यात आले आहे.Biogas plant installation scheme mgnrega

 

आता ह्या Biogas plan instalation scheme ला वैयक्तिक लाभाच्या योजना मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना वैयक्तिक लाभाच्या या योजने अंतर्गत लाभ मिळविता येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अटल पेंशन योजना संपूर्ण माहिती

 

वर्ष 2022-23 पासून मनरेगा योजना अंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात येणार आहे. बायोगॅसची उभारणी प्रकल्प अनुदान योजना महाराष्ट्र biogas anudan yojana maharashtra आता लवकरच या बायोगॅस योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा? अनुदान? तसेच या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, पात्रता या विषयी चे निर्देश दिले जातील.

 

हे सुद्धा वाचा:- जमीन खरेदी करण्यासाठी १०० % अनुदान देणारी योजना

 

या योजने विषयी नवीन अपडेट आल्यास तसेच या योजने अंतर्गत अर्ज सुरू झाल्यास तुम्हाला आपल्या वेबसाईट वर नवीन पोस्ट च्या माध्यमातून कळविण्यात येईल. त्यामुळे या वेबसाईट ला भेट देत चला. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.