1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी | Maharashtra Din Information in Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण 1 महाराष्ट्र दिनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र दीन का साजरा केला जातो? महाराष्ट्र दिनाचे महत्व काय आहे? महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय आहे? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा वारसा असलेला राज्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले. आपल्या महाराष्ट्र राज्यात सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची भूमि ही वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली ही भूमी आहे. या महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले लाभले आहे. Maharashtra Din In Marathi अनेक युगपुरुष महाराष्ट्राला मिळाले आहे.

 

 

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी | Maharashtra Din Information in Marathi
 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी | Maharashtra Din Information in Marathi

 

 

 

त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दीन ही प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी महत्वपूर्ण असा दिवस आहे. 1 मे 1960 रोजी राज्यांचे विभाजन करण्यात आले आणि तेव्हा आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य मिळाले. Maharashtra Din In Marathi Marathi प्रत्येक महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी 1 may maharashtra day महत्वपूर्ण आहे.maharashtra diwas speech in marathi

 

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट काय आहे? गुंतवणूक कशी करायची 

आपल्या महाराष्ट्र राज्याला संतांचा वारसा लाभलेला आहे. अनेक संत आपल्या महाराष्ट्र राज्यात होऊन गेलेले आहे. त्या संतांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला अनेक संत महापुरुष लाभले हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भाग्य समजावे लागेल. आपले महाराष्ट्र राज्य अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने शिक्षण क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, चित्रपट सृष्टी, संगीत क्षेत्र, विज्ञान, तंत्रज्ञान अश्या अनेक क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेतली आहे. Maharashtra divas mahiti marathi

 

 

 

महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो ? When is Maharashtra Day celebrated?

आज आपण 1 may maharashtra day information in Marathi पाहत आहोत.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात व आनंदात आपण १ मे या रोजी महाराष्ट्र दिन साजरा करत असतो. महाराष्ट्र दिन एक मुंबई सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी बलिदान दिले तेव्हा कुठे आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य मिळाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 लोकांनी स्वतःचे बलिदान दिले. त्या हुतात्म्यांचे स्मरण महाराष्ट्र दिन या दिवशी केले जाते

 

 

 

महाराष्ट्र दिनाचा इतिहास (History of Maharashtra Day – 1 May) :-

 

आपल्या भारत देशावर सुरुवातीला इंग्रजांचे राज्य होते. त्यानंतर आपल्याला इंग्रजांच्या त्रासापासून सुटका मिळवून आपला भारत देश हा स्वतंत्र झाला. जेव्हा आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून सुटका स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपले सर्व राज्ये ही विखुरलेली होती. Maharashtra Din Information in Marathi आपल्या भारत देशाची प्रादेशिक घटना ही वेगळी होती. आपल्या भारत देशातील सर्व राज्य ही एकवटली गेली होती, तेव्हा आपल्या भारत देशाचा राज्य कारभार करण्यासाठी आपल्या भारत देशात राज्य व्यवस्था स्थापन करण्याची गरज पडली होती.

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? 

 

त्यानंतर आपल्या भारत देशात राज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने सण 1956 मध्ये राज्य पुनर्घटन अधिनियम आणला होता आणि या राज्य पुनर्घटन अधिनियम नुसार भाषेच्या आधारे राज्यांच्या मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या होत्या. आज आपल्या देशात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्या वेळेस आपल्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विचार केल्यास मराठी, गुजराती, कच्ची, कोकणी अशा दोन भाषेत गटांचा समावेश असल्यामुळे मुंबई राज्यामध्ये विसंगती निर्माण झाली होती. आपल्या महराष्ट्रातील मुंबई ही गुजराती तसेच मराठी असा संघर्ष करीत होती.  त्यावेळेस बॉम्बे ला दोन राज्यात विभागण्यासाठी एक चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीमध्ये दोन प्रामुख्याने भाषिक लोकांचा समावेश होता. त्यामध्ये एक म्हणजे गुजराती आणि कच्छी बोलणारे लोक, आणि दुसरे म्हणजे मराठी आणि कोकणी भाषा बोलणारे लोक.

 

 

त्याचा परिणाम म्हणून 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे 1960 रोजी बॉम्बे पुनर्घटन अधिनियम 1960 अस्तित्वात आला, आणि हा कायदा 1 मे 1960 रोजी अमलात आला. आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये स्वतंत्र निर्माण करण्यात आली. तेव्हापासून म्हणजेच 1 मे 1960 पासून महाराष्ट्र राज्याची नवीन निर्मिती झाली. तेव्हा आपल्याला मुंबई मिळाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

 

 

 

 

महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो ?How is Maharashtra Day celebrated?

आपण 1 मे रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात महाराष्ट्र दिन हा सर्व एकत्र येऊन साजरा करतो. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा, कार्यालयांना सुट्टी असते. 1 मे हा दिवस आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. Maharashtra Din Information in Marathi

 

 

दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क येथे परेड घेतल्या जाते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे आपल्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भाषण देऊन महाराष्ट्र राज्यातील जनतेला संबोधित करीत असतात. आपण दरवर्षी महाराष्ट्र दीन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो.

 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र दिन 1 मे विषयी माहिती पाहिलेले आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या विषयीची ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा