आयपीएल 2023 वेळापत्रक जाहीर | IPL 2023 Time Table

 

आपल्या भारत देशात सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला खेळ म्हणजे क्रिकेट होय. सध्या क्रिकेट हा खेळ सर्वांचाच आवडता खेळ बनला आहे. आपल्या देशातील तरुण वर्ग सर्वात जास्त क्रिकेट याच खेळला खेळणे आणि पाहणे पसंत करतात. त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आपण क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे. आपल्या देशात आयपीएल IPL हा खेळ मोठ्या प्रमाणात व तेवढ्याच उत्साहात खेळल्या जातो. अनेक तरुण आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खुशखबर प्राप्त झालेली आहे. आयपीएल 2023 वेळापत्रक IPL 2023 Time Table हे जाहीर झालेले आहे. Ipl 2023 time table संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

.

आयपीएल 2023 वेळापत्रक जाहीर | IPL 2023 Time Table
आयपीएल 2023 वेळापत्रक जाहीर  | IPL 2023 Time Table

 

आजच्या या लेखामध्ये आपण आयपीएल 2023( Ipl 2023) चे वेळापत्रक पाहणार आहोत. Ipl 2023 चे संपूर्ण वेळापत्रक आम्ही खाली दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात. Indian Premier league time table 2023 pdf खाली दिलेली आहे.

 

मित्रांनो 25 मार्च पासून आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला ipl time table in marathi हे उपलब्ध करून देत आहोत. देशात आयपीएल प्रेमींना या वेळापत्रकामुळे खूप आनंद प्राप्त झाला आहे. अनेक जण आयपीएल 2023 वेळापत्रकाची वाट पाहत होते. आता तर आयपीएल चे मिनी ऑक्शन पार पडले आहे. आयपीएल मिनी ऑक्शन नुसार sam curren हा खेळाडू सर्वात महागडा ठरला आहे.

 

आयपीएल 2023 वेळापत्रक( IPL 2023 Time Table) :-

Ipl 2023 (आयपीएल 2023) ची सुरुवात ही मार्च 2022 मध्ये होणार आहे. टाटा आयपीएल 2022 चा पहिला सामना हा csk vs kkr यांच्यामध्ये 25 मार्च 2023 ला होणार आहे. मित्रांनो आयपीएल 2023 च्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2023 चा पहिला सामना 25 मार्चला साडेसात वाजता सीएसके आणि केकेआर यांच्यामध्ये होणार आहे.

 

आम्ही तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये आयपीएल 2023 चे वेळापत्रक हे ipl 2023 time table pdf स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे. आयपीएल वेळापत्रकाचा पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

Tata IPL 2023 संपूर्ण टाईम टेबल pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

वरील लिंक वरून ipl 2023 time table Download करून घ्या. आयपीएल 2023 वेळापत्रक संदर्भातील ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अश्याच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.