शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना

शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना  मित्रांनो ग्राम पंचायत मध्ये शासनाच्या अनेक सरकारच्या योजना राबविल्या जात असतात आणि या सर्व योजनांसाठी ग्रामपंचायतला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने तुमच्या ग्राम पंचायत मध्ये किती निधी आला व कोणत्या कोणत्या योजना आल्या याची संपूर्ण माहिती घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.

 

(Gram panchayat Yojana) एक प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची कुंडली पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईल किंवा कम्प्युटर च्या सहाय्याने तुमच्या गावातील सर्व योजना व त्या योजना साठी आलेला निधी ऑनलाइन पाहू शकता. ग्राम पंचायत मध्ये किती निधी आला कोणती कामे आली पहा ऑनलाईन

Gram panchayat Yojana online gram panchayat scheme online.शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना
शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना

 

 

ग्रामपंचायत मध्ये आलेल्या सर्व योजना आणि त्या योजना साठी किती रुपये निधी आला याची माहिती अशी पहा ऑनलाईन:-

तुमच्या ग्राम पंचायत मध्ये आलेल्या सर्व योजना आणि त्यासाठी आलेला निधी याची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये e gram Swaraj हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.
शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना
E Gram Swaraj

 

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्व प्रथम आपले महाराष्ट्र राज्य निवडून द्यायचे आहे.

राज्य निवडल्या नंतर तुमची जिल्हा परिषद निवडा तुमच्या जिल्हा परिषद वर क्लिक करा.

आता तुमचा ब्लॉक म्हणजेच पंचायत समिती ही निवडा.

आता तुमची village म्हणजेच तुमचं गाव तुमची ग्राम पंचायत निवडा तुम्हाला ज्या ग्राम पंचायत ची माहिती पाहिजे ती ग्राम पंचायत निवडा.

ह्या सर्व बाबी निवडल्या नंतर सबमिट करा. आता तुमचं financial year निवडून घ्या. व Approved Activities ह्या  ऑप्शन वर क्लिक करा.

Gram Panchayat मध्ये आलेल्या सर्व योजना gram panchayat scheme
ग्राम पंचायत ला किती निधी येतो

 

ग्राम पंचायत ऑपरेटर असे बना

आता तुमच्यासमोर ongoing work मध्ये तुमच्या गावामध्ये जेवढ्या योजना चालू आहे आणि त्या योजना साठी किती रुपये निधी आला आहे याची संपूर्ण माहिती दिसेल.

Complete work मध्ये तुमच्या गावामध्ये जेवढ्या योजना चे काम पूर्ण  झाले आहे व त्या योजना साठी किती रुपये निधी आला आहे याची माहिती मिळेल.

Total work मध्ये तुमच्या गावामध्ये एकूण किती कामे आली आहे व त्या कामांसाठी किती रुपये निधी आला आहे याची संपूर्ण माहिती दिसेल.

 

मित्रांनो तुम्ही ही अशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये शासनातर्फे ग्रामपंचायतीसाठी मिळणारा निधी व योजना याची संपूर्ण माहिती पाहू शकता.

हे वाचा:- तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व व्यवहार पहा ऑनलाइन

Leave a Comment