ग्राम पंचायत कर्मचारी याची पगार वाढ झाली, पहा नवीन वेतन | Gram Panchayat Employees Salary Maharashtra
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांच्यासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. …