शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीनच्या या वाणाची पेरणी करा, एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन होईल | Soyabean Perani

शेतकरी मित्रांनो लवकरच खरीप हंगाम 2023 मधील पिकांची पेरणी सुरू होणार आहे. अनेक शेतकरी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन या पिकाचे प्रामुख्याने लागवड करणार आहे. अनेक शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाचे पेरणीची तयारी जोरात सुरू असून राज्यात इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पीक जास्त पिकवण्यात येते. फक्त तीन महिन्यात येणार आहे व कमी खर्च असणारे सोयाबीन हे एक अतिशय चांगले पीक असून शेतकऱ्यांना या माध्यमातून तर चांगला पैसा कमवायचा असेल तर सोयाबीनच्या योग्य वनाची निवड करून Soyabean Perani करणे महत्त्वाचे ठरते.

 

या लेखात आपण सोयाबीनच्या एका वाना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतात. ह्या वाणाची लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस क्विंटल एकरी उत्पादन मिळवलेले आहे. अनेक शेती संदर्भातील जाणकारांकडून किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी चांगले उत्पादन देणाऱ्या Soyabean Perani वाणाची शिफारस करण्यात येते.

 

त्याचबरोबर राज्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी सुद्धा शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या काही वाणांची शिफारस केलेली आहे. ते सुद्धा शेतकरी चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो अनेक वेळा उत्पादन हे जमिनीच्या सुपीक ते वर तसेच आपण ज्याप्रमाणे आपल्या पिकांची काळजी घेतो योग्य सोय करतो त्यावर अवलंबून असते.

 

कोणत्या वाणाची पेरणी करावी? Soyabean Perani Niyojan:

शेतकरी मित्रांनो सोयाबीनची 612 या वाणाची पेरणी तुम्ही करू शकतात. या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे या सोयाबीनच्या शेंगा जास्त काळ पाण्यात भिजल्या तरी सुद्धा त्या फुटत नाहीत. तसेच या वनाची सोयाबीनचे दाणे टपोरे असते त्यामुळे इतर कोणाच्या तुलनेत त्यांचे वजन जास्त असल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे एकरी उत्पन्नात नक्कीच वाढ होते.

 

दरवर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळेस पाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान होते त्यामुळे तेव्हा हे soyabin वान शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने पहावे.

 

त्याचबरोबर असणाऱ्या टॉप जाती म्हणजे फुले संगम तसेच फुले किमया यांची सुद्धा soyabin lagwad तसेच पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून करण्यात येते. या सुद्धा सोयाबीनच्या जाती शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे

टीप: आम्ही शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारच्या सोयाबीनच्या वाणाची शिफारस करत नाही. शेतकरी बांधवांनी स्वतः रिचार्ज करून किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या वाणाची निवड करावी. वरील माहिती इंटरनेटवरून मिळवलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले हे 2 महत्त्वाचे निर्णय, सततचा पाऊस नुकसान भरपाई मदत आता 15 दिवसात, ई पंचनामे | Nuksan Bharpai Nirnay