Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे

शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यात सन 2021 – 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांची तसेच अनेक व्यक्तींच्या पशुधनाचे त्याचबरोबर घराचे व गोठ्याचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. परंतु अद्याप अशा नुकसानग्रस्तांना शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई(Nuksan Bharpai) वाटप करण्यात आलेली नव्हती

 

परंतु आता महाराष्ट्र शासनाने या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 401 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. राज्यातील 28 जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना हे पैसे मिळणार असून कोणत्या शेतकऱ्यांना तसेच कोणत्या नुकसानग्रस्तांना किती रुपये मिळणार जिल्हा निहाय शेतकऱ्यांची संख्या तसेच नुकसानीची माहिती या Shetkari Nuksan Bharpai संदर्भात संपूर्ण तपशील खाली जाणून घेणार आहोत.

 

कुणाला मिळणार 401 कोटी नुकसान भरपाई? Nuksan Bharpai Maharashtra:

मित्रांनो राज्यामध्ये सन 2021 22 मध्ये अनेक शेतकऱ्यांचे तसेच इतर व्यक्तींचे त्यांच्या मालमत्तेचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले होते त्यामध्ये प्रामुख्याने घराची पडझड असेल तसेच जनावरांच्या गोठ्याचे नुकसान त्याचबरोबर शेतीचे नुकसान व इतर नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्तांना 401 कोटी नुकसान भरपाई वितरित करण्यात येत आहे.

राज्यातील 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे जिल्हे कोणते आहे याच्याकरिता तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय पहावा लागेल.

 

401 कोटी नुकसान भरपाई कोणाला मिळणार? जिल्हा निहाय शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

401 कोटी वितरणाचा शासन निर्णय जारी

राज्यातील नुकसानग्रस्तांना 401 कोटी रुपये वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 5 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयांमध्ये जिल्हा निहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तसेच नुकसानग्रस्तांची संख्या तसेच त्यांचे झालेले नुकसान आणि मिळणारी रक्कम तसेच रक्कम कोणत्या बाबी करता मिळणार आहे या Ativrushti Nuksan Bharpai संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे.

या संदर्भात संपूर्ण माहिती करिता खालील लिंक करून शासन निर्णय डाऊनलोड करून घ्या.

 

401 कोटी नुकसान भरपाई कोणाला मिळणार? जिल्हा निहाय शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

वरील लिंक वरून तुम्ही नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या रकमे संदर्भातील संपूर्ण शासन निर्णय पाहू शकतात. ही माहिती शेतकऱ्यांची दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्यामुळे इतरांना देखील नक्की शेअर करा.

Jamin Vatani Patra: 100 रुपयात करा शेत जमिनीची वाटणी, विशेष मोहीम सुरू, असा करा अर्ज