Gas subsidy तुम्हाला किती आली असे करा चेक | how to check Gas subsidy in marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण gas subsidy online कशी पहायची? आपल्याला गॅस सबसिडी चे पैसे किती मिळतात हे चेक करण्याची प्रोसेस पाहणार आहोत.

 

Gas subsidy तुम्हाला किती आली असे करा चेक | how to check Gas subsidy in marathi
Gas subsidy तुम्हाला किती आली असे करा चेक | how to check Gas subsidy in marathi

 

 

 

मित्रांनो गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ही आहे,की LPG gas subsidy ही मिळणे चालू झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला गॅस ची सबसिडी ही मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहेत. आजच्या या पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या मोबाईल वरून गॅस सबसिडी पाहण्याची प्रोसेस माहित पडणार आहेत.

 

हे सुद्धा वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? अर्ज कसा करायचा?

 

सध्या एलपीजी गॅस सिलिंडर चे दर हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे ग्राहकांना गॅस ची सबसिडी मिळावी ही अपेक्षा असते. Lpg gas subsidy ही या पूर्वी पासूनच ग्राहकांना मिळत आहे. परंतु मध्यांतरी गॅस सबसिडी ग्राहकांना मिळत नसल्याच्या तक्रारी ह्या समोर आलेल्या होत्या परंतु आता सर्वच ग्राहकांना gas subsidy भेटणार आहे.

 

Lpg gas subsidy ही ग्राहकांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ट्रान्स्फर करण्यात येत असते. ही LPG गॅस सबसिडी ही भारत सरकारच्या वतीने देण्यात येत असते. तुम्ही घरबसल्या तुम्हाला येत आलेली गॅस सबसिडी चेक करू शकतात.

 

हे सुद्धा वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना मिळणार वार्षिक 6000 रुपये अनुदान 

 

 

गॅस सबसिडी ऑनलाईन चेक करा :-

खालील प्रमाणे प्रोसेस पूर्ण करून तुम्ही तुमची गॅस सबसिडी ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.

 

१) सर्वात प्रथम गूगल वर जाऊन my Lpg हे सर्च करा. येणाऱ्या वेबसाईट वर क्लिक करून ओपन करा. किंवा त्या वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

२) आता तुम्हाला उजव्या बाजूला तीन गॅस कंपन्यांच्या सिलिंडरचा फोटो दिसेल. त्यामध्ये HP, Indane, Bharat Gas ह्या कंपन्या आहेत.

३) त्यापैकी तुम्ही ज्या कंपनी कडून lpg gas घेतला असेल त्या कंपनीच्या गॅस सिलिंडर च्या फोटो वर क्लिक करा.

४) वरच्या बाजूला उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

५) आता तुमच्या समोर View Cylinder Booking History हा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.

 

आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कोणत्या तारखेला गॅस सिलिंडर घेतला आणि तुम्हाला आत्ता पर्यंत कोणत्या गॅस सिलिंडर वर किती सबसिडी आली हे दिसेल. तसेच जर तुम्हाला lpg gas subsidy चे पैसे आले नसतील तर तुम्ही feedback देऊन तक्रार सुद्धा नोंदवू शकतात.

 

अश्या प्रकारे lpg gas cylinder ची सबसिडी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या चेक करता येते.

 

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या telegram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.