व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल हवय, भांडवल उपलब्ध करण्यासाठी या योजनांचा घ्या लाभ | Capital for Business

 सध्याच्या स्थितीमध्ये प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच असे नाही त्यामुळे अनेकांचा भर आपल्या स्वतःचा व्यवसाय चालू करण्याकडे जात आहे, आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करावा अशा प्रकारची इच्छा अनेक नागरिक बाळगून असतात, त्यामुळे अशा नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी एक प्रकारची आर्थिक मदत व्हावी तसेच स्वतःचा व्यवसाय चालू करून आत्मनिर्भर प्रत्येकाला होता यावे याकरिता शासनांतर्गत प्रयत्न केला जात असतो.

स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्ट अप चालू करण्यासाठी पैश्याची उपलब्धता लागते त्यामुळे कशाला नागरिकांना भांडवलाची उपलब्ध व्हावी याकरिता शासना अंतर्गत प्रयत्न केले जाऊन विविध प्रकारच्या योजना आहेत त्या अंतर्गत सामान्य नागरिकाला भांडवलाची उपलब्धता सहजरीत्या होऊ शकते.

स्टँड अप इंडिया स्कीम अंतर्गत दहा लाख हे 1 कोटी पर्यंतचे कर्ज विनातारण मिळते, या योजनेअंतर्गत महिला तसेच सीएसटी प्रवर्गातील उद्योग व्यवसायिकांसाठी कर्ज देण्यात येते, या पैशातून स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सहजरीत्या सामान्य नागरिकाला चालू करता येऊ शकतो, कर्ज सात महिन्याच्या रिपेमेंट शेड्युलरसह देण्यात येत असते.

पंतप्रधानांनी चालू केलेली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत व्यवसायिकांना मोठा लाभ सहजरीत्या देण्यात येतो त्यामध्ये दहा लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येत असते त्यामध्ये तीन श्रेणी आहे, शिशु, किशोर आणि तरुण शिशु अंतर्गत पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येते, किशोर अंतर्गत 50000 पासून पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज, व तरुण अंतर्गत 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येते.

अशाप्रकारे आपला व्यवसाय चालू करण्यासाठी वरील दिलेल्या माहितीनुसार सहजरीत्या भांडवल उपलब्ध होऊ शकते व आपला स्वतःचा व्यवसाय सहज चालू केला जाऊ शकतो.

व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल हवय, भांडवल उपलब्ध करण्यासाठी या योजनांचा घ्या लाभ | Capital for Business

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबर पर्यंत कृषी अवजारांसाठी अर्ज करता येणार