राज्यातील पशुपालकांना मिळणार दुधाळ जनावरासाठी 75 टक्के अनुदान | Anudan 

राज्यातील पशुपालकांना आता 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरां वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना योजने अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घेता येणे शक्य होईल.

पशुपालकांना 75 टक्के अनुदान मिळवण्यासाठी मात्र पशुपालक महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे, तसेच अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. पशुपालकांना संबंधित तारखेच्या आत मध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आठ डिसेंबर या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल व अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 9 नोव्हेंबर आहे.

अर्ज करणाऱ्या पशुपालकाचा पशुपालन हा व्यवसाय असणे गरजेचे आहे, योजनेअंतर्गत 10 मेंढ्या, शेळ्या तसेच गायींचे देखील वितरण करण्यात येईल. योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आठ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाबीएमएस या वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अर्ज मध्ये संपूर्ण माहिती योग्य प्रकारे व खरी भरावी अर्ज भरल्यानंतर संबंधित पशुसंवर्धन विभागामध्ये अर्ज जमा करावा. योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील पशुपालकांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येईल ही बाब लक्षात घ्यावी.

राज्यातील पशुपालकांना मिळणार दुधाळ जनावरासाठी 75 टक्के अनुदान | Anudan 

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार, सोलर पंप योजनेमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक