अनेकांना नोकरी करण्याची इच्छा असते, नोकरी सरकारी असो अथवा प्रायव्हेट परंतु नोकरी करण्याची इच्छा अनेकांची असते त्यामुळे अशा नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना, एक अत्यंत योग्य व सुवर्णसंधी नोकरी संबंधित पुढे आलेली आहे, टपाल खात्यात नोकरी संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
टपाल खात्यामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असतात अशा उमेदवारांना टपाल खात्यामध्ये नोकरी करण्याची एक चांगली संधी असेल त्यामुळे जर उमेदवारांना नोकरी मिळवायची असेल तर दिलेल्या तारखेवर मुलाखती करिता उपलब्ध राहावे लागेल.
टपाल खाते भरती | Recruitment of Postal Accounts
नोकरीचे ठिकाण – मुंबई
उमेदवाराची निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण असावीत
उमेदवारांना जर नोकरी मिळवण्याची उत्सुकता असेल तर त्याकरिता उमेदवार दहावी पास असणे अत्यंत गरजेचे आहे.
भरले जाणारे पदे अभिकर्ता असणार आहे, परंतु उमेदवारांनी जाहिरात बघावी, केली जाणारी भरती सरकारी नाही हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
उमेदवारांची मुलाखत 16 ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी वेळेवर प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७ या पत्त्यावर उपस्थित राहावे.
उमेदवारांना नोकरी संबधित संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अथवा भरतीची जाहिरात बघून संपूर्ण माहिती मिळवावी.