शेतकऱ्यांना कर द्यावा लागतो का? काय आहे नियम? बघा संपूर्ण माहिती | Information for Farmers

भारत हा कृषिप्रधान देश आहे तसेच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे शेती मोठ्या प्रमाणात भारतात केली जाते व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बाबी माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेवेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपल्यावर सुद्धा टॅक्स लावण्यात येतो का? अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे तुम्ही जर या देशातील शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

शेतकरी वर्षभर शेतीमध्ये राब राब राबून अन्न पिकवते व त्याच अन्नाच्या भरोशावर आपला संपूर्ण देश खातो, पितो व जगतो, देशाला जर चालवायचे असेल, नागरिकाला जगायचे असेल तर शेती योग्य प्रकारे पिकणे शेतीत उत्पादन मिळणे गरजेचे असते, व त्यामुळे शेतीवरच संपूर्ण देश हा चालत असतो. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटा बरोबर इतरही संकटांना सामोरे जाऊन कशाकशा अवस्थेमध्ये शेतीतील पीक पिकवावे लागते व त्यामुळे शेतकऱ्यांना कर देण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांवर कर आकारल्या जात नाही.

शेतकऱ्याने शेतीमध्ये माल काढल्यानंतर तो माल जर विकला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर कर आपल्याला देणार नाही परंतु शेतकऱ्यांनी जर ऊस लागवड केली त्यानंतर उसाची विक्री न करता स्वतः गोड किंवा साखर कारखाने खाल्ला असता त्यावर मात्र शेतकऱ्याला कर भरावा लागतो. कारण ते मुळात शेती उत्पन्न राहणार नाही त्यामुळे ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे वरील दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण होईल.