Post Office Bharti Result: : पोस्ट ऑफिस भरती लिस्ट जाहीर, मोबाईल मध्ये डाऊनलोड करा

इंडिया पोस्ट ऑफिस भरतीची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे, ज्या उमेदवारांनी भरतीचे अर्ज 20 मे 2023 ते 23 जून 2023, या तारखेपासून केलेले होते, अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट लागलेली आहे, यापूर्वीसुद्धा पहिली मेरिट लिस्ट आणि दुसरी मेरिट लिस्ट अशा एकूण दोन मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या, 18 ऑगस्ट 2023 ला तिसरी मेरिट लिस्ट पोस्ट ऑफिस भरतीची लागलेली आहे.

पोस्ट ऑफिस भरती मध्ये कोणतीही परीक्षा न देता, दहावीच्या बेसवर उमेदवारांच्या टक्केवारीनुसार निवड केली जाते. त्यामुळे ज्या उमेदवारांची टक्केवारी उत्तम होती अश्या उमेदवारांची निवड पहिल्या मिरिट लिस्ट मध्ये झालेली होती, व दुसरी मेरिट लिस्ट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती व 18 ऑगस्ट रोजी तिसरी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे.

पहिल्या व दुसऱ्या मिरीट लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली नव्हती, अशे उमेदवार, तिसऱ्या मेरिट लिस्ट ची प्रतीक्षा करत होते,व अशाच उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे तिसरी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे, व त्या मेरिट लिस्ट मध्ये नाव तुम्हाला चेक करता येणार आहे.

मेरिट लिस्ट डाउनलोड करून त्यामध्ये तुमचे सिलेक्शन झाले की नाही हे चेक करू शकता त्याकरिता खाली दिलेल्या लिंक वरून तिसरी मिरीट लिस्ट डाउनलोड करावी.

 

तिसरी मीरिट लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा