Havaman Andaj: पावसाचा मुक्काम आणखी वाढला, या तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम, या जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यामध्ये मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे, तसेच पावसाचा जोर पुढील काही दिवस अजूनही असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पावसाबाबतची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली, व त्यामुळे अनेक शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे हाल झाले, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात सुद्धा आलेले होते. व असेच हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.

पावसाचा जोर 30 जुलै पर्यंत कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून 30 जुलै पर्यंत मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे, हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडणार आहे. राज्यामध्ये सर्वदूर हा पाऊस नसणार आहे अशा प्रकारचा हा पंजाब डख यांनी दिलेला मान्सूनचा अंदाज आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश आहे,काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे.

या भागात पावसाची शक्यता

राज्यातील मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पावसाचा जोर 30 जुलै पर्यंत कायम राहणार आहे, तसेच त्यामध्ये काही जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे, मागील चार ते पाच दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, तसेच यवतमाळ, हिंगोली, वाशिम,वर्धा, परभणी, अकोला, भंडारा, नागपूर,नांदेड, जालना, अमरावती, लातूर, बुलढाणा, जालना,उस्मानाबाद, संभाजीनगर, सोलापूर,बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Havaman Andaj: पावसाचा मुक्काम आणखी वाढला, या तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम, या जिल्ह्यात पावसाची शक्यता

 सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज वसुली ची सक्ती न करण्याच्या दिल्या बँकांना सूचना