Free Ration Yojana: मोफत रेशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा झटका, योजना होणार बंद

आपल्या देशातील गरीब कुटुंबांना केंद्र शासनाच्या गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून मोफत रेशन धान्याचे वाटप करण्यात येत होते. या मोफत रेशन धान्य योजनेच्या माध्यमातून गरिबांना गहू आणि तांदळाचे मोफत वाटप करण्यात येत होते. आता या योजनेचे नाव बदलण्यात आलेले असून सुरुवातीला कोरोना काळामध्ये ही योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या नावाने संपूर्ण देशभरात चालवण्यात येत होती. आपला देश महामारीशी झुंजत असताना कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाची free ration Yojana योजना सुरू केली होती.

 

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोफत रेशन धान्याचे वाटप करण्यात येत होते, परंतु आता ही योजना बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. केंद्र शासनाने या योजने संदर्भात मोठा निर्णय घेतलेला असून आता गरिबांना मिळणारी mofat ration धान्य बंद होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र शासन ओपन मार्केट सेल स्कीमच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांना गहू आणि तांदळाचा पुरवठा करत असते. म्हणजेच विक्री इतर राज्यांना करते परंतु आता केंद्राने गहू आणि तांदूळ यांची विक्री बंद केलेली असून अनेक राज्याला याचा फटका बसणार आहे.

 

या ration schemes संदर्भात एफसीआयने निर्देश जारी केलेले असून राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या ओपन मार्केट सेल स्कीमच्या माध्यमातून गहू आणि तांदळाची विक्री सध्या बंद आहे.

 

कर्नाटक या राज्याने या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गरिबांना रेशन धान्याचे वाटप करण्यासाठी 13819 टन तांदूळ केंद्र सरकारकडून मागीतला होता. 3400 रुपये प्रति क्विंटल या दराने मागणी करण्यात आलेली होती परंतु आता कर्नाटक सरकारला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. ईशानेकडील अनेक राज्य नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेले आहे त्यामुळे त्यांना या दराने धान्याची विक्री करण्यात येणार आहे.

Bogas Cotton Seeds: शेतकऱ्यांनो सावधान, कपाशीची बनावट बियाण्याची पाकिटे जप्त, या जातीची बनावट बियाणे विक्री सुरू, वेळीच सावध व्हा

आपल्या राज्यात सुद्धा गरिबांना mofat ration धान्य तसेच दोन रुपये किलो गहू आणि दोन रुपये किलो तांदूळ या दराने धान्याचे वाटप करण्यात येते. राज्यातील अनेक खूप शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवत आहे.

शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीनच्या या वाणाची पेरणी करा, एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन होईल | Soyabean Perani