Pocra DBT Scheme: या योजनेअंतर्गत जुन्या विहिरीचे तसेच बोरवेल चे पुनर्भरण करा, मिळेल 16000 अनुदान, लगेच करा अर्ज

शेतकरी बांधवांनो राज्यात महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना राबविण्यात येत आहे. त्या पोखरा योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतातील विहिरीचे तसेच बोरवेल चे पुनर्भरण करू शकतात. त्यासाठी शासन तुम्हाला 16 हजार रुपये पर्यंतच्या अनुदान देत आहे. त्यामुळे बोरवेल तसेच विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या pocra yojana 2023 Maharashtra संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

 

विहीर व बोरवेल पुनर्भरणासाठी पोखरा योजना

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य शेतकरी बांधवांना योग्य प्रमाणात जलसिंचन करता यावे तसेच जलसिंचनाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकार वेळोवेळी महत्त्वाचे योजना तसेच प्रकल्प राबवित आहे. राज्यातील 5242 गावांमध्ये हा Pocra DBT Scheme राबवण्यात येत असून या Nanaji Deshmukh Krushi Sanjivani प्रकल्पांतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

 

राज्यातील जमिनीतील पाण्याची लेवल वाढवावी यासाठी शेतकऱ्यांकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे विहिरीचे तसेच बोरवेलचे पुनर्भरण करणे. राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे अशा ठिकाणी भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे pocra yojana सारख्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरत आहे.

 

लाभ कसा मिळवायचा? व अनुदान किती? How to Apply for Pocra Yojana?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना बोरवेल तसेच विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी 14 हजार ते सोळा हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेअंतर्गत जवळ समाविष्ट असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळवता येतो. Maha DBT Pocra योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे गाव पोखरा योजनेमध्ये समाविष्ट आहेत का ते चेक करू शकतात.

👉नवीन विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळविण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा👈

योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या पोखरा योजनेच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करता येत आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पोक्रा योजना 2023; अर्ज प्रक्रिया, योजनांची यादी व लाभार्थी यादी येथे पहा

आवश्यक कागदपत्रे:

1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड

2. शेत जमिनीचा सातबारा

3. बँक खाते पासबुक

4. आठ अ

 

पोक्रा योजना लाभार्थी यादी जाहीर; अशी करा सर्व गावांची यादी डाऊनलोड