दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल या तारखेला लागणार; आता लवकरच निकाल | Maharashtra State Board Exam Result

विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची अपेक्षा आहे. पहिल्यांदा च कोणत्याही संकटात शिवाय ऑफलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा यावर्षी देता आली. यावर्षी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या तर 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी Maharashtra State Board Exam Result 2023 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती आपण जाणून घेऊया.

 

राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांना परीक्षांचा निकाल केव्हा लागेल हा प्रश्न पडलेला आहे. गेली दोन ते तीन वर्षांपासून राज्यात तसेच संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणाच्या पहिल्या वर्षी सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. नंतर कोरोनाच्या दुसऱ्या वर्षांपासून सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आता सर्वजण SSC HSC Result Maharashtra ची वाट पाहत आहेत.

 

परंतु यावर्षी झालेल्या राज्यातील तसेच देशातील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणेच झालेल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी maharashtra Board Exam दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना आता निकालाची अपेक्षा आहे.

शेअर बाजार समजण्याकरिता महत्वपूर्ण पुस्तक मराठी

 

दहावी बारावीचा निकाल केव्हा लागेल? Maharashtra Board Exam Result Date:

यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा आता लवकरच लागणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. जर कोणत्याही कारणामुळे जसे की कोरोणाचा प्रादुर्भाव किंवा इतर कोणत्याही कारणाने पेपर चेक करण्यासाठी अडथळा निर्माण झाल्यास हा 10th, 12th exam result निकाल एक महिन्याने लांबणीवर जाऊ शकतो.

गुगलवर चुकूनही कधीही या 6 गोष्टी सर्च करू नका; अथवा जेलची हवा तसेच 10 लाखाचा दंड भरावा लागेल

 

अश्या प्रकारे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी अपडेट आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेतलेली आहे.

 

निकाल पाहण्याच्या लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा