शेअर बाजार समजण्याकरिता महत्वपूर्ण पुस्तक मराठी | Share Market Books In Marathi

मित्रांनो आजच्या काळात शेअर बाजाराचे गुंतवणूक दार दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतीय शेअर बाजारात रिटेल इन्वेस्टर खूप जास्त वाढत आहे. परंतु शेअर मार्केट मधून चांगला पैसा कमविण्यासाठी आपल्याकडे शेअर मार्केट चे प्रॉपर नॉलेज असावे लागते. जर आपल्याकडे एकाध्या क्षेत्राचे ज्ञान नसेल तर आपण त्या क्षेत्रात उतरू नये.(Share market book Marathi) त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्या मराठी गुंतवणूक दार यांना शेअर मार्केट चे योग्य ज्ञान मिळावे या करिता मराठी भाषेत असणाऱ्या शेअर बाजार महत्वपूर्ण पुस्तकांविषयी(Share Market Book In Marathi) माहिती जाणून घेणार आहोत. 

 

शेअर मार्केट विषयी विस्तृत माहिती तुम्ही शेअर बाजार वर उपलब्ध असलेले पुस्तक वाचून मिळवू शकतात. ही Share Market Books अनुभवी व्यक्ती नी लिहिलेली असतात. त्यातून तुम्ही शेअर मार्केट चे बेसिक तसेच अडवान्स सुद्धा शिकू शकतात. Share Market Book In Marathi. जर तुम्हाला शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला शेअर बाजाराचे योग्य ज्ञान असल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे शेअर मार्केट विषयी विस्तृत माहिती करिता तुम्ही यूट्यूब तसेच वेबसाईट किंवा ब्लॉग यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती मिळवू शकतात. Top Five Books Of Share Market In Marathi

 

 

परंतु शेअर बाजार न शिकता जर त्या मध्ये पाऊल टाकल्यास आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेअर मार्केट आपल्या मराठी भाषेतून शिकण्याचा उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही पुस्तके वाचून ज्ञान मिळवू शकतात. तुमच्या पैकी बऱ्याच लोकांनी इंटरनेटवर share market book in marathi हे सर्च केलं असेल आणि तुम्ही इतपर्यंत पोहचला आहात, त्यामुळे आता या पोस्ट मध्ये तुम्हाला शेअर बाजार मराठी पुस्तक विषयी तज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती देत आहोत.Share Market Free Books Marathi

 

मित्रांनो आपल्याजवळ अनेक Share Market Free E Books असेल किंवा Share Market Books Pdf असेल परंतु जर तुमच्याकडे स्पेशल बुक नसेल तर तुम्हाला प्रोपर नॉलेज मिळणे कठीण होते. कारण की बऱ्याच फ्री बुक मध्ये शॉर्ट माहिती दिलेली असते. परंतु जिथे पैशाचा विषय येतो, तिथे आपण सीरियस राहिलेच बर असते. त्यामुळे शेअर बाजार विषयी विस्तृत माहिती करिता तुम्ही संपूर्ण विस्तृत माहिती उपलब्ध असलेले पुस्तक वाचले पाहिजे.

 

आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या Share Market Books Marathi विषयी माहिती ही संशोधन करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ती पुस्तके खरेदी करू शकतात.

 

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? Demat खाते कसे ओपन करावे? फ्री मध्ये ओपन करा डिमॅट खाते

 

शेअर बाजार विषयी टॉप 5 पुस्तके Top 5 books about stock market

खाली दिलेली शेअर बाजार विषयी माहिती पुरविणारी पुस्तके ही आपल्या मराठी भाषेतून उपलब्ध आहेत. व ती अनुभवी लेखकांची आहेत.

 

1. भारतातील शेअर बाजाराची ओळख – Jitendra Gala

 

2. टेक्निकल अनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन – Ravindra Patel

3. Stock to Riches – parag parikh

5. व्हा शेअर बाजार तज्ज्ञ – Gaurav Muthe

वरील सर्व शेअर बाजार पुस्तकां व्यतिरिक्त तुम्ही ई बुक्स, किंवा शेअर बाजार ऑडिओ बुक सुद्धा वाचून आपले शेअर बाजार विषयीचे ज्ञान वाढवून घेऊ शकतात. जर तुम्हाला शेअर बाजार मध्ये भरपूर पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे शेअर बाजाराविषयी संपूर्ण तसेच सखोल माहिती असणे आवश्यक असते.

एंजल वन माहिती मराठी, Angel One Demat Account कसे ओपन करावे?, फ्री मध्ये ओपन करा angel अकाउंट 

मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करीत आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.