Free Mobile Scheme: या महिलांना मोबाईल चे वाटप होणार, मोफत मोबाईल वाटपाचे निर्देश जारी

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने 20000 पदांसाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू केलेली होती. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया मे महिन्यापर्यंत राबविण्यासाठी संबंधित यंत्रणेला तसेच प्रशासनाला निर्देश दिलेले होते. अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून भरती प्रक्रिया राज्यात राबवण्यासाठी मान्यता दिलेली होती. त्यानंतर या free mobile scheme संदर्भात वयाची अट तसेच अटी व शर्ती आणि शैक्षणिक पात्रता या ठरवण्यात आलेल्या होत्या.

 

परंतु शैक्षणिक पात्रतेच्या मर्यादित केलेली वाढ तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागणी यांच्यासाठी महत्वाची याचिका कोर्टात दाखल करण्यात आलेली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेला माननीय कोर्टाने यापूर्वी तात्पुरती स्थगिती दिली होती. परंतु आता कोर्टाने ही स्थगिती हटवलेली असून या याचिकेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्फत mofat Mobile वितरणाची सुद्धा केली होती त्यामुळे कोर्टाने मागणी मान्य केलेली असून राज्य शासनाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल वाटपाचे निर्देश दिलेले आहे तसेच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत

 

 

कोणत्या महिलांना मिळणार मोफत मोबाईल?

राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना हे मोफत मोबाईल वाटप करण्यात येणार आहे.

20,601 रिक्त पदांसाठी अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, कोर्टाची स्थगिती मागे

या संदर्भातील निर्देश कोर्टाने दिलेल्या असून आता लवकरच वरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईलचे वाटप होणार आहे.

 

Sand Booking Online: 600 रूपये प्रति ब्रास दराने अनुदानावर वाळू बुकिंग करण्यासाठी आत्ताच ऑनलाईन अर्ज करा, अर्ज सुरू

Leave a Comment