नाविन्यपूर्ण योजना लाभार्थी यादी जाहीर; आत्ताच डाउनलोड करा | Navinya Purna Mahabms Yojna List

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना तसेच शेळी मेंढी गट वाटप योजना व कुक्कुटपालन योजना तसेच गाय व म्हैस गट वाटप योजना राबविण्यात आलेल्या होत्या, तसेच आता सुद्धा राबविण्यात येत आहे. या सर्व योजनांची लाभार्थी यादी हे राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी आपल्याला आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवीन पूर्ण योजना लाभार्थी यादी ah mahabms list 2022 डाऊनलोड करण्याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

नाविन्यपूर्ण योजना लाभार्थी यादी जाहीर; आत्ताच डाउनलोड करा | navinya purna mahabms yojna list
नाविन्यपूर्ण योजना लाभार्थी यादी जाहीर; आत्ताच डाउनलोड करा | navinya purna mahabms yojna list

 

 

महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनांच्या यादीत आपले नाव आपण चेक करू शकतो. mahabms list download करण्याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे वाटप तसेच शेळी मेंढी गट वाटप व कुक्कुट पालन करिता अर्ज केलेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने पशुसंवर्धन योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय अशा दोन योजनांच्या स्वरूपात ही यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. mahabms list 2022 अंतर्गत प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या अर्जदारांची यादी तसेच ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

 

 

त्यामुळे जर तुम्ही पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय यापैकी कोणत्याही योजना अंतर्गत अर्ज केलेला असेल तर त्या navinya purna pashusavrdhan yojana yadi यादीत आपले नाव आहे का हे चेक करता येते. त्याचबरोबर योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळालेल्या नसेल तरी सुद्धा योजनेच्या प्रतीक्षा यादीत आपले नाव चेक करता येते.

 

 

navinya purna pashusavrdhan yojana अंतर्गत सर्व याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या असून योजनेच्या पोर्टलवर या याद्या लाभार्थ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ah mahabms list 2021-22 maharashtra आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. याद्यांचा पीडीएफ डाऊनलोड करण्याच्या लिंक खाली दिलेल्या असून त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाऊनलोड करू शकतात. त्यापूर्वी आपण राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या योजना कोणत्या आहेत त्या माहिती करून घेऊया.

 

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत आत्ताच अर्ज करा! अर्ज करण्याची लिंक

 

पशुसंवर्धन विभाग योजनांची यादी Pashusavrdhan yojana list :-

मित्रांनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने आपल्या राज्यात अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रकारच्या आहेत. ah mahabms list 2022 maharashtra खालील प्रमाणे आहे.

1. राज्यस्तरीय पशुसंवर्धन योजना:-

राज्यस्तरीय पशुसंवर्धन योजना अंतर्गत खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

i. शेळी व मेंढी यांचा गट वाटप करणे

ii. दुधाळ गाई म्हशी यांचा गट वाटप करणे

iii. 1000 मांसल कुकुट पक्षी करिता अनुदान

 

2. जिल्हास्तरीय पशुसंवर्धन योजना:-

जिल्हास्तरीय पशुसंवर्धन योजना अंतर्गत खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

i. शेळ्या मेंढ्या यांचा गट वाटप योजना

ii. तलंगा गट वाटप योजना

iii. दुधाळ गाई म्हशी वाटप योजना

iv. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे

 

अशा प्रकारच्या विविध योजना या महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहेत. वरील सर्व Navinya Purna Yojana Yadi योजनांची लाभार्थी यादी महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे. तर चला जाणून घेऊया वरील योजनांची लाभार्थी यादी कशी पाहिजे.

 

नाविन्यपूर्ण योजना लाभार्थी यादी कशी डाउनलोड करायची? Navinya Purna AH Mahabms list

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्यांच्या ah Mahabms या वेबसाईटवर राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय सर्व योजनांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीतील याद्या तसेच लाभ मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग नाविन्यपूर्ण योजना यादी डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

 

नाविन्यपूर्ण योजना यादी डाऊनलोड करण्याची लिंक

 

मित्रांनो वरील लिंक वर क्लिक करून तुम्हाला सर्व प्रकारच्या योजनांची लाभार्थी यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

 

पशुसंवर्धन योजने करिता अर्ज कसा करायचा?

मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यांच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करता येत आहे. मित्रांनो तुमच्या जिल्ह्याकरिता ज्या बाबींचा लक्षांक सध्या उपलब्ध आहे त्याच योजने करिता तुम्ही अर्ज करायला पाहिजे. जसे की जर तुमच्या जिल्ह्यात शेळी मेंढी गट वाटप योजने करिता पाचशे गट वाटपाचा लक्षांक असेल तर तुम्ही या योजने अंतर्गत अर्ज करावा. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या योजने करिता लक्षांक उपलब्ध नसेल तर त्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू नये कारण की लक्षांक नसेल तर तुमची त्या योजने करिता निवड होणार नाही.

 

जर तुमच्या जिल्ह्यात 50 शेळी मेंढी गट वाटप योजनेचा लक्षांक या वर्षाकरिता असेल आणि प्रतिक्षा यादी जर 200 लोकांची असेल तर पुढील दोन ते तीन वर्षे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. कारण की सुरुवातीला प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या घटकाकरिता जास्त लक्षांक उपलब्ध आहे, आणि प्रतीक्षा यादीत असणाऱ्या अर्जांची संख्या जास्त नाही त्याच योजनेकरिता अर्ज करावा.

 

नाविन्यपूर्ण योजना अंतिम तारीख

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना(navinya purna yojna) करिता जर तुम्ही अजून पर्यंत अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्राची अंतिम तारीख ही 11 जानेवारी 2023 आहे. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याकरिता लक्षांत उपलब्ध असेल तर लवकरात लवकर अंतिम तारखेची वाट न पाहता अर्ज करून घ्यावा.

 

हे नक्की वाचा: शेळी व मेंढी तसेच दुधाळ गाई म्हशीचे वाटप योजना नवीन अर्ज सुरू

पशुसंवर्धन योजना लाभार्थी यादी संदर्भातील ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल, तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या विविध योजना संबंधित माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment