घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र | Gharkul Yadi 2023 Maharashtra

 

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपले स्वतःचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण अशी खुशखबर आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र ही नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. या Gharkul Yadi 2023 Maharashtra मध्ये आपण आपले नाव चेक करू शकतो. यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण घरकुल यादी 2023 महाराष्ट्र संदर्भात माहिती जाणून घेऊया.

घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र | Gharkul Yadi 2022 Maharashtra
घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र | Gharkul Yadi 2022 Maharashtra

 

घरकुल यादी महाराष्ट्र 2023 Gharkul Yadi Maharashtra

शेतकरी मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची घरकुल यादी महाराष्ट्र 2022(Gharkul Yadi Maharashtra 2023) ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींना घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या कुटुंबातील व्यक्तींची पक्के घर बांधण्याची स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत यांची निवड करण्यात आलेली आहे.

घरकुल योजना महाराष्ट्र 2023 कागदपत्रे

घरकुल योजना 2023 महाराष्ट्र (Gharkul Yojana Maharashtra 2023) अंतर्गत लाभ घेण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जर आपण खाली कागदपत्रे व्यवस्थित रित्या जमा केली तर आपल्याला घरकुल मिळण्याची जास्तीत जास्त चान्स आहेत.

1. जागेच्या तपशिलाबाबत कागदपत्रे
2. मतदान कार्ड
3. आधार कार्ड
4. घर टॅक्स पावती
5. उत्पन्न दाखला
6. रहिवासी दाखला
7. तुमचे घर पक्के बांधून नसल्याबाबत हमीपत्र
8. पासपोर्ट आकाराचे फोटो
9. स्व घोषणापत्र

महत्वाचं अपडेट:- 50,000 अनुदान योजना दुसरी यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा 

घरकुल योजना यादी कशी पहायची? Gharkul Yadi Maharashtra

मित्रांनो घरकुल योजना यादी 2023 (Gharkul Yadi Maharashtra) मध्ये आपले नाव आलेले आहे की नाही? ते पाहण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. घरकुल यादी आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा चेक करू शकतो. किंवा घरकुल योजना यादी आपल्याला ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर चला आता आपण घरकुल यादी ऑनलाईन कशी पाहायची? याबद्दल माहिती जाणून घेऊया.

घरकुल योजना यादी 2023 महाराष्ट्र ऑनलाईन पाहण्याकरिता इथे क्लिक करा.

घरकुल योजना महाराष्ट्र पात्रता Gharkul Scheme Maharashtra Eligibility

मित्रांनो घरकुल योजना महाराष्ट्र(Gharkul Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्जदाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार दारिद्र रेषेखालील असावा. असल्यास प्राधान्य
2. कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर देशात कोणतेही ठिकाणी पक्के घर किंवा मालमत्ता नसावी
3. अर्जदार हा सरकारी नोकरी करणारा नसावा.
4. अर्जदार आयकर भरणारा नसावा.
5. अर्जदारांनी यापूर्वी घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवलेला नसावा.