अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू; जाणून घ्या ऑफर्स | Amazon Great Indian Festival Sale 2022 in Marathi

 

मित्रांनो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या द्वारे त्यांचे सेल हे आज पासून सुरू झालेले आहेत. अमेझॉन ने त्यांचा Amazon Great Indian Festival Sale 2022 सुरू केलेला आहे, त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट ने सुद्धा त्यांचा बिग बिलियन डे हा सेल सुरू केलेला आहे. अमेझॉन कंपनी ही जगातली टॉप नंबरची कंपनी असून ॲमेझॉन वर अनेक प्रॉडक्ट वर 70 ते 80 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल काय आहे? अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये असणाऱ्या ऑफर संबंधी (Amazon Great Indian Festival Sale in Marathi) आपण माहिती आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू; जाणून घ्या ऑफर्स | Amazon Great Indian Festival Sale 2022 in Marathi
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू; जाणून घ्या ऑफर्स | Amazon Great Indian Festival Sale 2022 in Marathi

 

 

 

Amazon ही कंपनी दरवर्षी त्यांचा सर्वात मोठा सेल तोही वर्षातून एकदा “The Great Indian Festival” या नावाने सुरू करत असते. तसे पाहिले तर अमेझॉन वर दर दोन ते तीन महिन्याला छोटे-मोठे सेल सुरू असतात. परंतु ॲमेझॉन वर सर्वात मोठा असेल हा The Great Indian Festival Sale असतो. चे ग्राहक ॲमेझॉन वरील वस्तू खरेदी करत असतात ते ग्राहक नेहमी ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल ची वाट पाहत असतात. कारण की ॲमेझॉनच्या या सेलमध्ये विविध प्रोडक्ट जसे की इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, किचन रिलेटेड प्रॉडक्ट अशा अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट वर भरपूर डिस्काउंट ऑफर देत असते. Amazon Great Indian Festival Sale 2022 in Marathi

 

अमेझॉन 70 ते 80 टक्के डिस्काउंट ऑफर चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

ॲमेझॉन(Amazon Great Indian Festival Sale in Marathi) ही कंपनी जगातली मोठी e-commerce कंपनी आहे. वर्ष 2022 चा त्यांचा सर्वात मोठा असेल म्हणजेच “Amazon The Great Indian Festival Sale” हा सुरू झालेला आहे.

 

 

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2022 तारीख Amazon Great Indian Festival Sale 2022 Date :-

 

“Amazon The Great Indian Festival Sale” हा 23 सप्टेंबर 2022 पासून सुरू झालेला आहे. आणि हा ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत राहणार आहे. Last Date of Amazon Great Indian Festival Sale

amazon great indian festival 2022 end date ही 30 सप्टेंबर 2022 आहे.

 

 

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल वैशिष्ट्ये:-

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल(Amazon Great Indian Festival Sale 2022) च्या माध्यमातून ग्राहकांना मोठ मोठ्या प्रॉडक्ट वर तसेच महागड्या प्रोडक्ट वर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येत असते. त्याचप्रमाणे विविध बँकांच्या कार्डवर डिस्काउंट देण्यात येत असतो. जसे की एसबीआय कार्ड, आयसीआयसीआयसीआय, ॲक्सिस बँक कार्ड याच्या माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकांना 1500 ₹ ते 2000₹ पर्यंत तात्काळ डिस्काउंट देण्यात येत असतो. त्याच प्रमाणे smartphones, TVs, electronics and laptops’ सारख्या गोष्टीवर सूट देण्यात येत असते.amazon great indian festival 2022 in Marathi

 

 

अमेझॉन लॅपटॉप ऑफर चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये मिळणारे डिस्काउंट Discounts available in Amazon Great Indian Festival Sale

 

1. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये मोबाईल फोन स्मार्टफोनवर 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

2. फॅशन ब्रँड वर 60 ते 80 टक्केपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

3. इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट वर लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांवर 70 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

4. ब्युटी रिलेटेड प्रॉडक्ट वर 50 ते 60 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

5. होम आणि किचन प्रॉडक्ट वर 60 ते 70 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळत आहे

 

अमेझॉन हेल्थ सप्लीमेंट ऑफर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 23 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि तो 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. त्यामुळे आपल्याला जे प्रॉडक्ट हवे आहे ते आपण आत्ताच ऑर्डर करू शकतो कारण की ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरील कंपन्या सुरुवातीला डिस्काउंट देतात परंतु स्टॉक कमी झाल्यावर किंवा स्टॉक संपत आल्यानंतर हा डिस्काउंट कमी करण्यात येत असतो. त्यामुळे The Great Indian Festival मधून वस्तू खरेदी करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ॲमेझॉन वर जाऊन त्या वस्तू चेक करू शकतात.

 

अमेझॉन किचन ऑफर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Mobile Phones’ Smartphones ‘Laptops’ TVs ‘Kitchens यांसारख्या वस्तूवर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट पाहायला मिळत आहे. कारण की हा अमेझॉन चा वर्षभरातील सर्वात मोठा सेल असतो.

Leave a Comment