निर्धूर चूल मोफत वाटप, अर्ज सुरू महाप्रीत निर्धुर चूल | Biomass Stove subsidy 2022

निर्धूर चूल मोफत वाटप, अर्ज सुरू महाप्रीत निर्धुर चूल | Biomass Stove subsidy 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना महाप्रीत त्यांच्यातर्फे(Mahapreit Yojana Maharashtra) सुधारित निर्धूर चूल ही मोफत वितरित करण्यात येत आहे. महाप्रीत कडून निर्धूर चूल मोफत वितरण करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. Biomass Stove subsidy 2022. महाप्रीत (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) यांच्यातर्फे निर्धूर चूल करिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.Biomass Stove subsidy 2022, Mahapreit Scheme 2022

 

Biomass Stove subsidy 2022 ही योजना महात्मा फुले नविनिकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित , यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील सर्व पात्र रहिवाशांनी महाप्रीत च्या या मोफत निर्धूर चूल (Biomass Stove) करिता अर्ज हे सुरू झालेले आहेत.पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत.निर्धूर चूल मोफत वाटप, अर्ज सुरू महाप्रीत निर्धुर चूल | Biomass Stove subsidy 2022

हे नक्की वाचा:- पोखरा योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू

महाप्रीत निर्धूर चूल योजना पात्रता:-

महाप्रीत तर्फे राबविण्यात येणाऱ्या Biomass Stove subsidy yojana 2022 करिता ज्या अर्जदारांना अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा
2. अर्जदार हा दारिद्र रेषेखालील असावा
3. अर्जदाराकडे एलपीजी गॅस कनेक्शन जोडणी नसावी

महाप्रीत निर्धूर चूल योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख:-

महाप्रीत निर्धूर चूल योजना(आहे.Biomass Stove subsidy 2022) Mahapreit अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

महाप्रीत निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्ज दारांनी जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.

ज्या अर्जदारांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.

हे नक्की वाचा:- बायोगॅस उभारणी योजना महाराष्ट्र अर्ज सुरू

महाप्रीत निर्धूर चूल योजना संपर्क:-

महाप्रीत निर्धूर चूल योजना(MPBCDC) विषय अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास तुम्ही खालील वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी https://mahapreit.inhttps://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

महाप्रित निर्धूर चूल योजना अर्ज प्रक्रिया:-

ज्यांना या महाप्रित निर्धूर चूल योजना(Biomass Stove Yojana Form) अंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यानी त्यांचा आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच अर्जदाराचे पूर्ण नाव आणि रहिवासाचा पत्ता हा 8591922605 या मो नंबर वर एसएमएस sms सेंड करा.

महाप्रित निर्धूर चूल योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया(Biomass Stove Yojana Online Form)

ज्यांना या महाप्रित निर्धूर चूल योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी https://maha-diwa.vercel.app/ या लिंक वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा .

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात महाप्रीत (महात्मा फुले नविनिकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) यांच्यातर्फे निर्धूर चूल वितरण योजना ही राबविण्यात येत आहे. ही माहिती आवडल्यास सर्व गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. म्हणजेच ही माहिती इतरांना शेअर करा. या योजने संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा, आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू. अशाच महत्वपूर्ण पोस्ट वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment