मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक मोहीम सुरू | Voting Card Link With Aadhaar Card

 

मित्रांनो आता मतदान कार्ड सुद्धा होणार आधार कार्ड शी लिंक होणार आहे. निवडणूक विभागाच्या वतीने एक ऑगस्ट 2022 पासून मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. Voting Card Link With Aadhaar Card Update. या मोहिमेमुळे बोगस मतदान कार्ड धारकांना चाप मिळणार आहे. तसेच जर एका मतदाराचे एका पेक्षा जास्त मतदान कार्ड बनले असेल तर ते शोधण्यात येणार आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक मोहीम या विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक मोहीम सुरू | Voting Card Link With Aadhaar Card
मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक मोहीम सुरू | Voting Card Link With Aadhaar Card

 

 

मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मोहीम ही 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणे ऐच्छिक असणार आहे. मतदार कार्ड ला आधार कार्ड लिंक केल्याने मतदार यादी सुद्धा अचूक होणार आहे. असे असून सुद्धा प्रत्येक नागरिकांनी आपले मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करून घेण्याचे आवाहन हे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. Voting Card Link With Aadhaar Card

 

मतदान कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक अर्ज कुठे मिळणार:-

मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया तसेच ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रक्रिया दोन्ही प्रकारे राबविण्यात येत आहेत. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे आहे त्यांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परंतु ज्या व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नाही, अश्या व्यक्तींनी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अश्या नागरिकांनी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज घेऊन भरून जमा करायचे आहे. Voting Card Link With Aadhaar Card Update

 

 

 

हे नक्की वाचा:- पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक कसे करायचे?

 

Election Card हे Adhar Card सोबत लिंक करण्याकरिता अर्ज क्रमांक 6 द्वारे माहिती भरायची आहे. हा अर्ज क्रमांक 6 तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा अर्ज भरू शकतात. Voting Card Link With Aadhaar Card, Matdan Card link with Adhar Card

 

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड डाऊनलोड कसे करायचे?

 

जे नागरिक नवीन मतदार म्हणून नोंदणी करीत आहेत, अश्या नागरिकांना अर्ज क्रमांक 6 भरावा लागतो. तसेच जुन्या मतदार यांनी अर्ज क्रमांक 6 ब हा भरायचा आहे. हे अर्ज दोन्ही प्रकारे म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहेत.