महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय, शेततळे अनुदानात वाढ |Shettale Yojana Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आता कोसळलेले आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या दोन ते तीन दिवसात खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. या महत्वपूर्ण निर्णय मध्ये शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी या पोस्टमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदानही देण्यात येत आहे. त्या शेततळे अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी अनुदानात वाढ झाल्यामुळे शेततळे पूर्णतः शासनाच्या अनुदानातून बांधणे शक्य होणार आहे. या पोस्टमध्ये आपण शेततळे अनुदानामध्ये करण्यात आलेल्या वाढ तसेच लाभार्थी निवडाची प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Shet tale anudan yojana maharashtra

 

महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय, शेततळे अनुदानात वाढ |Shettale Yojana Maharashtra shettale anudanat wadh
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय, शेततळे अनुदानात वाढ |Shettale Yojana Maharashtra

 

 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना(Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana) अंतर्गत शेतकरी बांधवांना वैयक्तिक शेततळे करिता अनुदान देण्यात येत आहे. आपल्या शेतामधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठवणूक करता यावी व योग्य त्यावेळी ते पाणी आपल्याला वापरता यावे या करिता शेतकरी बांधवांना वैयक्तिक शेततळे योजना चा लाभ देण्यात येत होता. Shet tale yojana maharashtra, Shetatale Yojana Maharashtra, mva decision for farmers

हे नक्की वाचा:- शेततळे अनुदान योजना महाराष्ट्र काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती

 

 

या वैयक्तिक शेततळे योजना अंतर्गत vaiyaktik shet  tale scheme maharashtra यापूर्वी 50 टक्क्यापर्यंत अनुदान हे देण्यात येत होते. आता या अनुदानामध्ये महाविकास आघाडी सरकारने वाढ करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्यापूर्वीच त्यांनी हा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. State government scheme Maharashtra, Maharashtra Yojana, Maharashtra farmer scheme

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी हे निसर्गाच्या आधारावर शेती करतात. म्हणजेच हे शेतकरी यांच्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ज्यावेळेस निसर्गातून म्हणजेच आभाळातून पाणी पडेल त्यावेळेस त्यांची पीक हे येत असतात. म्हणजे हे शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे आता या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे. अनुदानात वाढ केल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

शेततळे अनुदान योजनेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरकार पडण्यापूर्वी या योजनेअंतर्गत मिळणारे 50 हजार रुपयांचे अनुदान हे आता वाढवून 75 हजार रुपये केलेले आहे. आता इथून पुढे शेतकरी बांधवांना शेततळे करिता वैयक्तिक शेततळे योजना अंतर्गत 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यासंबंधी आदेश शासनाने 29 जून रोजी काढला आहे.

 

वैयक्तिक शेततळे योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया तसेच लाभार्थी निवड प्रक्रिया:-

 

मित्रांनो वैयक्तिक शेततळे योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याची निवड ही ऑनलाईन सोडती द्वारे होणार आहे. जर तुमची ऑनलाईन लॉटरी मध्ये नाव आले तर तुम्हाला पुढील प्रक्रिया करून लाभ देण्यात येणार आहे. शेतकरी योजना अंतर्गत मिळविण्यासाठी तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात

 

हे नक्की वाचा:- महाडीबीटी पोर्टलवर शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज सुरू

 

मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी शेततळे हे अत्यंत फायदेशीर आहे. शेतकरी त्यांच्या शेततळ्यामध्ये पाणी साठवून ठेवून त्यांच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा पाणी देऊ शकतात. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहसा विहिरीचे पाणी सुद्धा कमी होत असते. त्यामुळे जर तुमच्या शेतकऱ्यांमध्ये पाणी साठवून असेल तर तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या शेती पिकांना पाणी देऊ शकता.

मित्रांनो ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. आणि अशाच नवनवीन अपडेट आपल्या मराठी भाषेत वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला तसेच आमच्या टेलिग्राम चॅनेल ला सुद्धा जॉईन होऊ शकतात.