मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील खरीप पीक विमा योजना(Pik Vima Yojana Maharashtra 2022) करिता अर्ज करण्याकरिता फक्त 2 दिवस बाकी राहिले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीक विमा योजनेचा प्रचंड प्रतिसाद हा मिळत आहे. पीक विमा योजना अंतर्गत राज्यात नोंदणीचा आकडा 60 लाखाच्या घरात पोहचलेला आहे.( PMFBY) आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा हा अव्वल ठरला आहे. kharip pik vima 2022
राज्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कीड-रोगाच्या प्रादुर्भावामुळे तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे Kharip pik vima 2022 खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. आता या अडचणीच्या प्रसंगी पीक विमा योजना ( Pik Vima Yojana Maharashtra) माध्यमातून नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसानीची भरपाई ही करता येऊ शकते. त्यामुळे संकटाने त्रस्त झालेला हा शेतकरी आता आपल्या पिकांना सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी पीक विमा ( Karip Pik Vima Yojana) काढत आहेत.
महाराष्ट्र राज्यात पीक विमा योजना ला प्रचंड प्रतिसाद:-
त्यामुळे अशा वेळी Pradhanmantri fasal bima yojana – kharip pik vima 2022 ही शेतकरी बांधवांना कमी पडणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीक विमा संबंधित 25 जुलै 2022 पर्यंत च्या उपलब्ध आकडेवारीनुसार 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा योजना 2022(Kharip Pik Vima Yojana 2022) करिता नोंदणी केलेली आहे.
या प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये सर्वात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाच्या आकडेवारी प्रमाणे एकूण 105 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे( kharif crops sowing Maharashtra) आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण लावगड क्षेत्रामध्ये कापूस ( cotton) आणि सोयाबीनचे ( Soyabean) क्षेत्र सर्वाधिक आहे.
प्रधानमंत्री पीक योजना या योजनेत आतापर्यंत राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातल्या लातूर आणि औरंगाबाद विभागातल्या सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी सहभाग नोंदविला आहे. kharip pik vima 2022 registration
मागील वर्षीच्या तुलनेने इतका जास्त विमा काढला गेला :-
वर्ष २०२१ च्या खरीप हंगामात सुमारे 84.07 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजना(Kharip Pik Vima Yojana) करिता सहभाग नोंदविला होता. आता या वर्षी 2022 मध्ये. 25 जुलै पर्यंत 60 लाख पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला आहे. म्हणजेच या वर्षी शेवटच्या तारखे पर्यंत गेल्या वर्षी पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी pik vima yojana nondani करतील
खरीप पीक विमा योजना 2022 अंतिम तारीख:-
खरीप पीक विमा योजना 2022 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही खरीप पीक विमा योजना अंतर्गत अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा अशी विनंती.