वैयक्तिक शौचालय बांधकाम योजना ऑनलाईन अर्ज सुरु | shauchalay yojana 2022 maharshtra information marathi

वैयक्तिक शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र 2022 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील व्यक्तींना शौचालय बांधकाम साठी अनुदान मिळवून देण्या करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण वैयक्तिक शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज कसा करायचा? तसेच या योजने विषयी इतर महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.shauchalay yojana 2022 maharshtra information marathi
वैयक्तिक शौचालय बांधकाम योजना ऑनलाईन अर्ज सुरु | shauchalay yojana 2022 maharshtra information marathi
वैयक्तिक शौचालय बांधकाम योजना ऑनलाईन अर्ज सुरु | shauchalay yojana 2022 maharshtra information marathi

 

वैयक्तिक शौचालय अनुदान योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्यांच्याकडे शौचालय नाही, अश्या व्यक्ती करिता स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्या अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आपल्या राज्याचे मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी या योजने अंतर्गत पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत.
ग्रामीण भागातील लोकांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान देणारी ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही shauchalay bandhkam anudan yojana ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी एक केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असते. Shauchalay yojna mahiti marathi, shauchalay anudan yojana maharashtra mahiti marathi
या वैयक्तिक शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र चा उद्देश हा ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जनजागृती करणे तसेच उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येत असते. त्यामुळे जे वैयक्तिक लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात, अश्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र माहिती मराठी
यापूर्वी केंद्र तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या shauchalay yojana अंतर्गत पहिल्या टप्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्या नंतर अनुदान हे देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या पात्र व्यक्तींना या vaiyaktik shauchalay anudan yojana maharashtra अंतर्गत अजून पर्यंत लाभ मिळालेला नाही, अश्या व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज हे मागविण्यात येत आहेत.

शौचालय बांधकाम अनुदान योजना महाराष्ट्र 2022 अर्ज प्रक्रिया (Shauchalay Anudan Yojna Maharashtra 2022 Application Process) :-

जर तुम्हाला शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र टप्पा २ अंतर्गत अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
वरील लिंक च्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच या योजने विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. या योजने विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भेट देऊ शकता.