कापसाच्या बाजार भावात पुन्हा तेजी; आजचे कापूस बाजार भाव | todays cotton market rate maharashtra

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव या विषयी माहिती पाहणार आहोत. कापूस हे एक आपल्या महाराष्ट्र राज्यात पिकविण्यात येणारे एक महत्वपूर्ण नगदी पीक आहे. आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत. या वर्षी सुरुवातीला कापसाचा बाजार भाव हा कमी होता. नंतर तो वाढला आणि पुन्हा कापसाचे बाजार भाव हे पहिल्या सारखेच झाले. Cotton rate today maharashtra, cotton rate today

 

कापसाच्या बाजार भावात पुन्हा तेजी; आजचे कापूस बाजार भाव | todays cotton market rate maharashtra
कापसाच्या बाजार भावात पुन्हा तेजी; आजचे कापूस बाजार भाव | todays cotton market rate maharashtra

 

नंतर काही कालावधीने 8500 – 9000 असणारे कापसाचे बाजार भाव हे 10,000 रुपयांवर स्थिर होते. कापसाचा बाजार भावांमध्ये किंचित कमी जास्त होत होता. परंतु जवळपास एक ते दीड महिना हे बाजार भाव दहा हजार रुपयांच्या आसपास होते. परंतु शेतकरी बांधवांना हे कापसाचे बाजार भाव 10,000 रुपयांपेक्षा वाढतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारपेठेत न विकता घरीच साठवून ठेवला होता. सोयाबीनच्या भावामध्ये गेल्या महिन्यामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कापसाच्या बाजार भावामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती. Cotton market price today, cotton rate today, cotton rate today maharashtra, कापूस भाव आजचा महाराष्ट्र

 

हे सुद्धा वाचा:- obc कर्ज योजना महाराष्ट्र

 

मध्यंतरी कोरोना महामारी आणि युक्रेन रशिया उद्धाचा कापसाच्या बाजार भावावर काही परिणाम होतो का याची भीती शेतकरी बांधवांना होती. परंतु आता बरेच दिवसांपासून स्थिर असणारे कापसाचे बाजार भाव आता वाढू लागले आहेत. शेतकरी बांधवांना कापसाचे बाजार भाव आहे बारा हजार रुपयापर्यंत जातील अशी अपेक्षा आहे. आणि असा अंदाज स्थानिक कापूस खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुद्धा करण्यात आलेला होता.

 

हे सुद्धा वाचा:- ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

 

 

आजचे कापूस बाजार भाव हे किमान 10500 ते 10900 रुपये झालेले आहेत. त्यामुळे आणखीन कापसाचे बाजार भाव वाढतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापसाच्या बाजार भाव मध्ये 8 दिवसात 900 रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे व कापसाचे बाजार भाव आणखीन वाढतील अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे.

 

अश्याच बातम्या दररोज मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.