गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अर्ज सुरू | Govardhan Govansh yojana 2022

 

 

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अर्ज सुरू | Govardhan Govansh yojana 2022

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने गाई पालनाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. या Govardhan Govansh yojana 2022 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत पात्र गौशाळा चे अर्ज हे मागविण्यात येत आहेत.

 

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अर्ज सुरू | Govardhan Govansh yojana 2022
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अर्ज सुरू | Govardhan Govansh yojana 2022

 

 

 

Govardhan Govansh yojana 2022 antrgtt अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज करण्याचे ठिकाण:-

या गोवर्धन गोवंश योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर इच्छुक असलेल्या पात्र गौशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज हा त्यांच्या जिल्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे करावयाचा आहे. अर्ज हे पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाईल. तसेच e mail द्वारे प्राप्त झालेले अर्ज हे या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी गृहीत धरण्यात येणार नाही.Govardhan Govansh yojana 2022

 

गोवर्धन गोवंश योजना साठी इच्छुक गौशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज हा दिनांक ६ / ४ / २०२२ पर्यंत सादर करावयाचे आहे.

गाई पालनाकरिता २५ लाखापर्यंत अनुदान; गोवर्धन गोवंश योजनेकरिता अर्ज सुरु

 

 

गोवर्धन गोवंश योजना अर्ज:-

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज हा इच्छुक गौशाळांनी दिलेल्या कालावधीत भरावयाचा आहे.

अंतिम तारीख ही ६ / ४ / २०२२  आहे.

 

 

अर्जाचा नमुना pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Goverdhan Govansh Yojna application

 

 

 

या योजने विषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तसेच या योजने अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया, कागदपत्रे, अटी व शर्ती आणि इतर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Govardhan Govansh yojana 2022

 

 

योजनेची विस्तृत माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.