क्रेडिट कार्ड काय आहे? What is credit card in marathi?

 

आजचे युग हे डिजिटल युग आहे, आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्टी ह्या ऑनलाइन पद्धतीने होत आहे. बँकेचे सर्व व्यवहार आजकाल ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी बँक आपल्याला atm card, debit card, credit card सारख्या सुविधा पुरवीत असते. त्यामुळे आजच्या लेखात आपण क्रेडिट कार्ड काय आहे? क्रेडिट कार्ड चे प्रकार किती? आणि क्रेडिट कार्ड चा फायदा काय आहे? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

क्रेडिट कार्ड काय आहे? What is credit card in marathi?
क्रेडिट कार्ड काय आहे? What is credit card in marathi?

 

 

 

Credit Card हे ऑनलाईन तसेच ऑफलाईन व्यवहारासाठी वापरले जाते. दिवसेंदिवस credit card चे महत्व वाढत आहे. क्रेडिट कार्ड हे लोकांची गरज बनत चालली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

 

त्यामुळेच क्रेडिट कार्ड काय आहे? What is credit card in marathi? या विषयी माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.

 

 

क्रेडिट कार्ड काय आहे? | What is credit card?:-

Credit card हे एक असे कार्ड आहे, ज्याच्या माध्यमातून आपण वस्तू तसेच सेवा खरेदी करू शकतो. आणि त्याचे पैसे आपण कॅश ने न देता ऑनलाईन पद्धतीने आपल्या credit card मधुन देऊ शकतो. जर आपल्याकडे पैसे नसेल तर आपण क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो. Information of Credit Card in Marathi

 

हे सुद्धा वाचा:- ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या पाच गोष्टी. 

आपण त्यावेळेस प्रत्यक्ष पैसे देत नाही, आपले पैसे आपले ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे ती बँक ते पैसे देत असते. आणि नंतर आपल्याला बँकेचे क्रेडिट कार्ड चे बिल पे करावे लागते.

 

क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक पासून बनलेले चौकोनी आकाराचे कार्ड असते त्या कार्ड वर क्रेडिट कार्ड असे नाव सुद्धा असते. हे credit card आपल्याला आपल्या बँकेत अर्ज करून मिळविता येते.

 

 

सोप्या भाषेत क्रेडिट कार्ड हे बँकेने तिच्या ग्राहकांना दिलेले कार्ड असते, ज्या कार्ड द्वारे क्रेडिट कार्ड धारक वस्तू व सेवा विकत घेऊन त्याचे शोधन क्रेडिट कार्ड द्वारे करत असतो.

 

 

 

क्रेडिट कार्ड किती प्रकारचे असतात | Types of Credit Card:-

Credit Card हे विविध प्रकारचे आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) Balance Transfer Credit Card :-

क्रेडिट कार्ड चा पहिला प्रकार म्हणजे Balance Transfer Credit Card होय. हे क्रेडिट कार्ड द्वारे balance transfer करण्यासाठी लागणारे फी ही कमी असते.

२)Plain Credit Card –

credit card चा दुसरा प्रकार म्हणजे Plain Credit Card हा होय. हे क्रेडिट कार्ड साधे असते. ज्या ग्राहका जवळ असते. त्यांना इतर क्रेडिट कार्ड प्रमाणे फायदे मिळत नसतात. परंतु सर्वसामान्य व्यक्ती ह्या कार्ड ला जास्त पसंद करतात कारण ह्या कार्ड वर बँका व्याजाचा दर हा कमी आकारत असतात.

३)Award Credit Card –

Credit Card चा तिसरा प्रकार म्हणजे Award Credit Card होय. या कार्ड मधून तुम्ही पेमेंट करून खरेदी केल्यास बँका वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना सूट देत असतात. त्यामुळे हे क्रेडिट कार्ड हे अवॉर्ड क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाते.

४)Premium Credit Card –

क्रेडिट कार्ड चा चौथा प्रकार हा Premium Credit Card हा आहे.

५)Retail Credit Card –

क्रेडिट कार्ड चा पाचवा प्रकार म्हणजे Retail Credit Card आहे. हे Retail Credit Card सहसा retailer दुकानदार म्हणजेच स्टोअर वर वापरण्यात येत असते. त्यामुळे याला रिटेल क्रेडिट कार्ड म्हणतात.

 

वरील पाच प्रकारचे क्रेडिट कार्ड हे बँक ग्राहकांना पुरवीत असते.

 

हे नक्की वाचा:- चुकीच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे? 

 

क्रेडिट कार्डचे फायदे काय आहे? | What are the benefits of a credit card? :-

फायदे:-

१) क्रेडिट कार्ड असल्यास आपण आपल्या जवळ पैसे नसतानाही कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करून वस्तू व सेवा खरेदी करू शकतो.

 

२) क्रेडिट कार्ड असल्यास आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर तसेच कॅश बॅक मिळत असतात

 

३) ऑनलाईन शॉपिंग साईट्स वर क्रेडिट कार्ड धारकांसाठी emi उपलब्ध असतो.

 

४) क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पेमेंट केल्यास आपण वापरलेल्या पैश्याची परत करण्याची मुदत ही ५० दिवसांपर्यंत असते. तसेच ५० दिवस पर्यंत व्याज सुद्धा लागत नाही.

 

५) क्रेडिट कार्ड चे बिल पे करण्यासाठी ५० दिवसांची मुदत असल्यामुळे पैसे पे करण्यास ठराविक वेळ मिळत असतो.

 

 

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? कसे ओपन करावे. 

क्रेडिट कार्डचे तोटे काय आहे? | What are the disadvantages of credit cards? :-

 

१) क्रेडिट कार्ड धारकांना अनेक कर तसेच शुल्क हे द्यावे लागते.

२) क्रेडिट कार्ड वापरता येत नसल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

३)कर्ज वेळेत पे न केल्यास जास्त व्याज द्यावे लागणार.