मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना सुरू, Matoshri gram samruddhi shet panand raste yojana start

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’

Matoshri gram samruddhi shet panand raste yojana start

मित्रानो आता आपल्या गावामध्ये शेता पर्यंत पोहचण्यासाठी आता आपल्या राज्यातील गावा-गावा मध्ये  शेत रस्ते, तसेच पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना.  आणि ही ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ या नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन gr काढला आहे. आणि आता ही योजना सुरू झालेली आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना सुरू, Matoshri gram samruddhi shet panand raste yojana start, matoshri gram samruddhi shet raste panand yojana suru. मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते पाणंद योजना सुरू
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना सुरू, Matoshri gram samruddhi shet panand raste yojana start


मातोश्री ग्राम समृद्धी योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेला gr पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे नक्की वाचा:- जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पहायचा

या मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी समृद्ध व्हावे, आणि शेतकरी समृद्ध होऊन गाव समृद्ध होऊन आपला महाराष्ट्र समृद्ध व्हावा असा या योजनेचं लक्ष्य आहे.

सध्या महाराष्ट्रात या योजनेच्या आधी पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना या नावाची एक जुनी योजना चालू आहे. या योजनेला सुधारित करून या योजनेत काही प्रमाणात बदल करून नवीन मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना ही नवीन सुधारित योजना चालवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा योजना आणि राज्य सरकार ची रोहयो या दोन योजनांचे एकत्रीकरण करून ही नवीन मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची खूप खराब अवस्था आहे. शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतातील माल घरी आणण्यासाठी  रस्ते व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे शेतकरी आपले पीक वेळेवर घरी आणू शकत नाही आणि वेळेवर चांगल्या दराने पीक विकू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप जास्त प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या सर्व बाबी दूर करण्यासाठी ही योजना शेतकरी बांधवांना खूप जास्त प्रमाणात मदत करनार आहे.

या मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना च्या  माध्यमातून प्रत्येक आपल्या राज्यात अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधू शकणार आहेत.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना कशी राबविण्यात येणार या योजने अंतर्गत कोण कोणती कामे करण्यात येणार:-

या  मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना अंतर्गत जी पाणंद आहे. त्या कच्च्या पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करून तो रस्ता चांगला बनविणे. ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार बांधण्यात येणार आहे.रस्त्याच्या बाजूला वृक्ष देखील लावण्यात येणार आहे.  अशा प्रकारे रस्ते हे मजबूत करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वण प्रकारातील जमीन असेल त्या ठिकाणी वण विभाग मार्फत रस्ते बांधणीचे काम पूर्ण करण्यात येईल. सदर Matoshri gram samruddhi shet panand raste yojana चा लाभ घेण्यासाठी त्या गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील रस्त्यांचा आराखडा ग्राम सभेची मंजुरी घेऊन 31 मे रोजी पर्यंत तयार करुन गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. त्या नंतर निधी मंजूर करण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मान्यता देण्यात येईल.

मित्रानो अशा पद्धतीने मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना ही राबविण्यात येणार आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मजबूत व पक्का रस्ता बनवून देण्यात येणार आहे.

मित्रानो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.